Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: रेणुका मातेच्या दर्शनाला गेले अन् परतीच्या वाटेत काळाचा घाला; टेम्पो दरीत कोसळून तिघांचा मृत्यू

नांदेडच्या माहूर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोला पहाटे भीषण अपघात झाला. केरोळी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो दरीत कोसळला. या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 16, 2026 | 11:51 AM
Accident News: रेणुका मातेच्या दर्शनाला गेले अन् परतीच्या वाटेत काळाचा घाला; टेम्पो दरीत कोसळून तिघांचा मृत्यू

Accident News: रेणुका मातेच्या दर्शनाला गेले अन् परतीच्या वाटेत काळाचा घाला; टेम्पो दरीत कोसळून तिघांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • केरोळी घाटात भाविकांचा टेम्पो दरीत कोसळला
  • भीषण अपघातात तिघांचा मृत्यू; तिघे जखमी
  • क्रेनच्या मदतीने जखमींना बाहेर काढले; प्रकृती स्थिर
 

नांदेड : माहूर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला. परतीच्या प्रवासात केरोळी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट दरीत कोसळला. आज पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील सहा भाविक रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरला आले होते. दर्शन घेतल्यानंतर ते टेम्पोने यवतमाळच्या दिशेने परतत होते. यावेळी केरोळी घाटातील एका धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत जाऊन कोसळला.

हेही वाचा: Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले

क्रेनच्या मदतीने जखमींना बाहेर काढले
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरीत कोसळलेल्या टेम्पोमधील भाविकांना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. पोलिसांनी अथक प्रयत्न करून जखमींना दरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तिघांची प्रकृती स्थिर
जखमी तिघांवर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर उपचार करत असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला.

  • Que: अपघात कुठे झाला?

    Ans: माहूरच्या केरोळी घाटातील धोकादायक वळणावर हा अपघात झाला.

  • Que: किती जण जखमी झाले?

    Ans: अपघातात अन्य तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Mahur keroli ghat tempo accident three devotees killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Accident Case
  • latest news
  • nanded accident news

संबंधित बातम्या

Accident News: दारूच्या नशेत भरधाव कार अन् दुचाकींना धडक; कोथरुडच्या एमआयटी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
1

Accident News: दारूच्या नशेत भरधाव कार अन् दुचाकींना धडक; कोथरुडच्या एमआयटी रस्त्यावर नेमकं काय घडलं?

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
2

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा
3

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार
4

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.