• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • Dedication Of Various Development Works In Ward No %e0%a5%a8%e0%a5%ae

प्रभाग क्रमांक २८ मध्ये विविध विकासकामांचं लोकार्पण

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 29, 2022 | 06:29 PM
प्रभाग क्रमांक २८ मध्ये विविध विकासकामांचं लोकार्पण
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाशिक –  राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवा नेते आदित्य ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरून युवकांना प्रेरणा देत असतात. त्यांच्या प्रेरणेतूनच विकासकामांना चालना मिळते. याच माध्यमातून मनपा प्रभाग क्रमांक २८ मधील शिवसेनेचे तिघे व एक भाजपाचे नगरसेवक एकत्र येणे खरोखर विकास गंगा आणण्याचे काम करीत आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी सत्ता नसतांना आणून जनतेचे स्वप्न फक्त शिवसेनाच करू शकते, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. महापािलका प्रभाग क्रमांक २८ मध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व परिसरातील महिलांसाठी पहिल्या जलतरण तलाव भूमिपुजन सोहळ्याप्रसंगी खासदार गोडसे बोलत होते.

मतदारांना दिलेला शब्द पाळला
दत्ता गायकवाड यांनीही शिवसेनेचे नगरसेवक मनपात सत्ता नसतांनाही किती कामे करतात. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे विकासकामांवरून दिसत असल्याचे स्पष्ट केले. तर नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी प्रास्तविकात सांगितले की, गेल्या साडेचार वर्षात सर्वांना सोबत घेत प्रशासन दरबारी पंधरा ते वीस वर्षे प्रलंबित असलेल्या विकासकामांना मार्गी लावले. रस्ते, पुल, ड्रेनेज यासारखी अनेकविध कामे झाली. अन‌् काही सुरु आहेत. नागरिकांना शब्द दिला तो पाळण्याचे काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मतदारही आपल्या प्रतिनिधींबाबत समाधानी आहेत.

[read_also content=”स बिलातून थकीत वीजबिल वसूल करणे हे अत्यंत चुकीचं : देवेंद्र फडणवीस https://www.navarashtra.com/latest-news/it-is-very-wrong-to-collect-overdue-electricity-bill-from-sugarcane-bill-devendra-fadnavis-nrdm-229391.html”]

यावेळी माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, प्रभाग सभापती सुवर्णा मटाले, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक दातीर, हर्षदा गायकर, किरण दराडे, प्रतिभा पवार, दीपक मटाले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार गोडसे व मान्यवरांच्या हस्ते माऊली लॉन्स ते प्रणय स्टॅम्पिंग रस्ता, शुभम पार्क, उमापार्क ते फडोळ मळा रस्ता, बुरकुले हॉल, एकदंत नगर या रस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले. तर कृष्णा साडी ते स्वामी नगर मुरारी नगर रस्ते तसेच गजपुष्प कॉलनी ते मिनाताई ठाकरे शाळा रेटेनिंग वॉल अशा साडेतेरा कोटी रुपयांच्या विकासकामांबरोबरच जलतरण तलावाचे भूमिपूजन करण्यात आले.

विकासकामांना चालना
युवासेनेचे जिल्हाधिकारी दीपक दातीर यांनी सांगितले की, नवीन नाशिक परिसरात एकमेव जलतरण तलाव होता. पण महिलांसाठी स्वतंत्र तलाव नसल्याचे काही महिलांनी बाेलून दाखविले होते. तेच वाक्य मनात ठेवून लवकरच याठिकाणी जलतरण तलाव उभा राहणार असुन, एवढेच नव्हे तर माऊली लॉन्स ते प्रणय स्टॅम्पिंग रस्त्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून भव्य दिव्य असा रस्ता साकारला आहे. यासोबत विविध विकासकामे मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.

[read_also content=”हातपाय मोडून टाकीन’; पीएसआयची ‘त्या’ महिलेच्या पतीला धमकी https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/psi-gives-threaten-to-beaten-to-a-person-in-baramati-nrka-229389.html”]

Web Title: Dedication of various development works in ward no %e0%a5%a8%e0%a5%ae

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2022 | 06:27 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Nashik Latest News
  • Nashik News
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
2

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी
3

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
4

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नाला ओलांडताना मुख्याध्यापकच गेले वाहून; दुसऱ्या दिवशी थेट मृतदेहच आढळला

नाला ओलांडताना मुख्याध्यापकच गेले वाहून; दुसऱ्या दिवशी थेट मृतदेहच आढळला

‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?

‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?

चेहऱ्यावर आलेल्या पांढऱ्या डागांना सतत खाज येते? मग ‘हे’ उपाय करून लगेच मिळवा आराम, त्वचा होईल उजळदार

चेहऱ्यावर आलेल्या पांढऱ्या डागांना सतत खाज येते? मग ‘हे’ उपाय करून लगेच मिळवा आराम, त्वचा होईल उजळदार

Trump-Putin Meeting: अलास्कामधील ट्रम्प-पुतिन भेटीचे गुपित उघड; करार नाही पण रशियाने 2.2 कोटी रोख दिल्याने चर्चेला उधाण

Trump-Putin Meeting: अलास्कामधील ट्रम्प-पुतिन भेटीचे गुपित उघड; करार नाही पण रशियाने 2.2 कोटी रोख दिल्याने चर्चेला उधाण

साऊथ अभिनेता राम चरणपासून ते बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे चटकेदार रस्सम; जाणून घ्या रेसिपी

साऊथ अभिनेता राम चरणपासून ते बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे चटकेदार रस्सम; जाणून घ्या रेसिपी

‘INDIA’ उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचे आज नामांकन, भाजपने राज्यसभेत जारी केला व्हीप

‘INDIA’ उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचे आज नामांकन, भाजपने राज्यसभेत जारी केला व्हीप

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना करु नका या चुका, जाणून घ्या वास्तूचे नियम

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना करु नका या चुका, जाणून घ्या वास्तूचे नियम

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.