Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : द्वारकावर अवजड वाहनांसह बसेसला नो एंट्री; असा असेल एसटीला पर्यायी मार्ग

नाशिकमधील द्वारका चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठ्या वाहनांसह एसटी बसेससह सिटी लिंक बसेसलाही नो एंट्री करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. यामागाचं नेमकं कारण काय जाणून घ्या...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 29, 2026 | 12:09 PM
द्वारकावर अवजड वाहनांसह बसेसला नो एंट्री; असा असेल एसटीला पर्यायी मार्ग (फोटो सौजन्य-Gemini)

द्वारकावर अवजड वाहनांसह बसेसला नो एंट्री; असा असेल एसटीला पर्यायी मार्ग (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्रेड सेप्रेटरचे काम सुरू होणार
  • प्रवासी आणि नागरिकांची अडचण
  • द्वारकावर अवजड वाहनांसह बसेसला नो एंट्री
नाशिक : द्वारका येथील ग्रेड सेप्रेटरचे काम प्रशासन हाती घेत असून, यासाठी द्वारका चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठ्या वाहनांसह एसटी बसेससह सिटी लिंक बसेसलाही नो एंट्री करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. सर्व प्रकारची अवजड वाहने व खासगी बसेस पर्यायी मागाँवरुन फक्त रात्री दहा ते सकाळी आठपर्यंत मार्गस्थ होतील. सिटी लिंक व एसटी बसेसला दिवसभर पर्यायी मार्गावरुन प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

नवीन अध्यादेशानुसार निमाणी बस स्थानकातून धुळे, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, दिंडोरी, पेठ, वणी, कळवण, सटाणा, देवळा, पिंपळगाव बसवंत, चांदवड, सुरगाणा येथे जाण्यासाठी बसेस मार्गस्थ होतील.

अनवधानाने नाव राहिले, एवढा वाद कशासाठी?’; गिरीश महाजनांच्या स्पष्टीकरणाने नव्या वादाची ठिणगी

अवजड वाहनांना पर्याय

मुंबईकडे जाण्यासाठी सिन्नर फाटा-दतमंदिर सिग्नल-फेम सिग्नलकडून डावीकडे वळून रवीशशंकर मागनि आठवण हॉटेल वहाळा गाय सर्कल साईनाथ चौफुली कलानगर सिग्नल-पाथडी गाव-धाकडी फाटा-गरवारे पॉइंटमार्ग मुंबईकडे मार्गस्थ, सिन्नरकडे जाण्यासाठी : पाथर्डी फाटा-पाथर्डी गद-कलानगर सिग्नल-साईनाथ बीफुली-वडाळागाव-रहमतनगर-देवरे पेट्रोल पंप-फेम सिग्नलमार्गे पुणे महामार्गावरुन मार्गस्थ.

सिटी लिंक बसेसकरीता

शालिमार ते नाशिकरोड : शालिमार खडकाळी सिग्नल सारडा सर्कल-नैशनल उर्दू हायस्कूल-मदिना चौक-दहाळा नाका-सहादी सिग्नल-अशोका सिग्नल-फेम सिग्नालमार्ग इतरत्र, तसेच नाशिकरोडवरून (कम सिग्नल अशोका मार्ग भारतनगर-वडाळा नाका-मुंबई नाका-सारडा सर्कल-शालिमारनार्ग इतरत्र, नाशिकरोडहून पंचवटीकडे फेम सिग्नल-मेट्री मील जंक्शन-ट्रैक्टर हाउसमार्गे पंचवटीकडे.

असा असेल एसटी बसेसला पर्यायी मार्ग

नाशिक रोड हुन मुंबईकडे सिन्नर फाटा-दत्त मंदिर सिग्नल सम्राट सिग्नलकडून संत सावता माजी मार्गाने म्हाडा कॉलनी कलानगर सिग्नल लेखानगर चौकातून सव्र्हिसरोडवरुन मुंबई नाका सर्कल व महामार्ग बस स्थानकातून पुन्हा मुंबई नाका सर्कलवरुन इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमीरुन पाथर्डी पाटामार्गे मुंबईकडे मार्गस्थ, सिन्नरकडे जाण्यासाठी महामार्ग बस स्थानक मुंबई नका-इंदिरानगर बोगद्यासमोरुन साईनाव चौफुली वडाळा गाव-रहमतनगर संगठा कैंच्यल-डीजीपीनगर-सम्राट चौगुलीधरुन पुर्ण महामार्गावरून मार्गस्य, पुणेकडून नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे सिन्नर फाटा-सम्राट सिग्नल-डीजीपी नगर-वडाळा गाव-कलानगर सिग्नल-लेखानगर चौफुली गोविंदनगर उंटवाडीरोड भवानी सर्कल-जलतरण तलाव सिग्नलमार्ग ठक्कर बाजारपर्यंत, नाशिकहून पुण्याकडे ठक्कर बाजार स्थनक-मोडक सिग्नल-गडकरी सिग्नल-मुंबई नाका इंदिरानगर बोगद्यासमोरुन साईनाथ चौफुली जैम सिग्नल- नाशिकरोड-सिन्नर फाटामार्गे मार्गस्थ, मुंबईकडून नाशिकमार्गे धुळे गरवारे टी पॉइंट उम्रणपुलाठरून-इंदिरानगर बोगद्याजवळ उतरून गोविंदनगर-सिटी सेंटर मॉल सिग्नल एबीबी सिझनल महात्मानगर जेहान सर्कल हुतात्मा चौक-जुना गंगापूर नाका चोपडा लॉन्स ड्रीम कैंसल सिग्नल-मखमलाबाद टी जंइंट-बाजार समिती सिग्नत-तारकला सिग्नल-दिडोरी नाकामार्गे निनाणी बस स्थानककार्यंत येतील, तेथून निमाणी बस स्थानक-काट्छा मारुती सिग्नल-संतोष टी पॉइंटवरुन अमृतधाम चौकातून रासब्क्षिारीमार्गे धुळ्याकडे जातील, पुण्याकडून धुळे-मालेगाव-गुजरात-पेठ-दिडोरीकडे सिन्नर फाटा-बिटको चौक-जेलरोडमार्गे नांदूरनाका-मिरची सिग्नल स्वामी नारायण चौक-काठ्या मारुती सिग्नलमार्ग इतरत्र, यासह पुण्याकडे जाण्यासाठी काटा मारुती सिग्नल-स्वामी नारायण चौकातून नांदूरनाका जेलरोडमार्गे जातील.

Nashik News: नाशिक शहर पुन्हा एकदा जाणार खड्यात…! मुख्य २९ रस्त्यांच्या बळकटीकरणाचे काम सुरू; सहा यंत्रणा खोदणार खड्डे

Web Title: Nashik news no entry for buses with heavy vehicles at dwarka this will be the alternative route for st buses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • st bus

संबंधित बातम्या

सहकारांशी भावनिक नाते सांभाळणारा नेता; अजित पवार यांच्या निधनाने पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीला धक्का
1

सहकारांशी भावनिक नाते सांभाळणारा नेता; अजित पवार यांच्या निधनाने पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीला धक्का

केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये जबाबदारी निश्चित करण्याची गरज; अनेक योजना अकार्यक्षम
2

केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये जबाबदारी निश्चित करण्याची गरज; अनेक योजना अकार्यक्षम

Helicopter Crash And Plane Crash: विमान अपघात की हेलिकॉप्टर अपघात, कोणते जास्त धोकादायक? विमान कसं कोसळतं…
3

Helicopter Crash And Plane Crash: विमान अपघात की हेलिकॉप्टर अपघात, कोणते जास्त धोकादायक? विमान कसं कोसळतं…

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप, भीमसैनिकांचा तीव्र निषेध
4

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप, भीमसैनिकांचा तीव्र निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.