Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News: आंबा बागायतदारांना लवकरच दिलासा मिळणार; नितेश राणे काय म्हणाले?

शासन म्हणून जी आपल्याला मदत हवी आहे. ती सगळ्या पद्धतीची मदत केली जाणार आहे, हा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला देतोय, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 09, 2026 | 03:11 PM
Sindhudurg News: आंबा बागायतदारांना लवकरच दिलासा मिळणार; नितेश राणे काय म्हणाले?
Follow Us
Follow Us:

शेतकऱ्यांना लवकरच मिळणार सर्वतोपरी मदत
पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास
आंबा पीक संरक्षणासाठी घेतला जाणार पुढाकार

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. बागायतदारांचे जवळपास ८५ टक्के नुकसान झाले आहे. सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही मदत लवकरच जाहीर होईल. परंतु या हवामानाच्या बदलत्या संकटाला सामोरे कसे जावे? हापूसला विविध करताना समस्यातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.

बारामती येथील अॅग्रीकल्चर ते डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी) संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन प्रणालीचा वापर करून आंबा शेतीचे व्यवस्थापन केले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली. कणकवली प्रहार भवन येथे मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

Kokan News: कोकणच्या ‘राजा’वर वक्रदृष्टी! खर्च वाढला अन् उत्पादन घटण्याची भीती

या हंगामात आंबा शेतकऱ्यांची नुकसानी हा विषय सिंधुदुर्ग जिल्ह्याची नुकसानी म्हणून तो आम्ही हाताळत आहोत, निश्चित पद्धतीने शासन म्हणून जी आपल्याला मदत हवी आहे. ती सगळ्या पद्धतीची मदत केली जाणार आहे, हा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला देतोय, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाची ‘कवचकुंडले’
आंबा बागा वाचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. एआय आणि होन प्रत्येक झाडाची प्रकृती आणि कीडरोगावर लक्ष ठेवणार, दर ५०० मीटरवर हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा. लागवडीपासून काढणीपर्यंतच्या डिजिटल मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पालकमंत्र्यांनी आंबा सागोधन केंद्राच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त कैली, संशोधन केंद्रातील अधिकारी माहिती पुरवण्यात कमी पडत आहेत.

कोकणच्या ‘राजा’वर निसर्ग कोपला; बागायतदार चिंतेत; उत्पादनात घट होण्याची शक्यता

सध्या जिल्ह्यावर संकट
आंदोलन किंवा मोर्चा काढ़ने हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, पण सध्या संकट जिल्ह्यावर आहे. आखाती देशांतील युद्धाचा येथील बाजारपेठेवरील परिनिखतीचा परिणाम आपल्या आंबा शेतकऱ्यांवर होऊ शकती. त्यामुळे हे प्रकरण ‘सिंधुदुर्ग म्हणून गांभीर्याने हाताळावे लागेल, शासन म्हणून आम्ही मदत मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकद लावू, अशी ग्वीह नितेश राणे यांनी दिली. 

Web Title: Nitesh rane take pc for help to mango farmers to kokan maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Kokan News
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

पक्ष नंतर… कोकण आधी!’ प्रशांत पवारांची संतप्त फेसबुक पोस्ट व्हायरल; महामार्गाच्या दुरवस्थेवर लोकप्रतिनिधींना थेट सवाल!
1

पक्ष नंतर… कोकण आधी!’ प्रशांत पवारांची संतप्त फेसबुक पोस्ट व्हायरल; महामार्गाच्या दुरवस्थेवर लोकप्रतिनिधींना थेट सवाल!

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी
2

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी

गणेशोत्सवासाठी कोकण फुल्ल! मुंबई-गोवा हायवेवर गाड्यांची भलीमोठी वर्दळ; प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त
3

गणेशोत्सवासाठी कोकण फुल्ल! मुंबई-गोवा हायवेवर गाड्यांची भलीमोठी वर्दळ; प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त

‘शाहरुख-सलमान चालतात, मग मुस्लिम का नाही?’ आयोगाचा नितेश राणेंना सवाल,दांडियात मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यावरून नवा वाद
4

‘शाहरुख-सलमान चालतात, मग मुस्लिम का नाही?’ आयोगाचा नितेश राणेंना सवाल,दांडियात मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यावरून नवा वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.