• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Heavy Rain In Pune City Area Marathwada Vidarbha Kokan Weather Update

Pune Rain News: पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपले; विजा, वादळी वारे अन्…, तीन तास अत्यंत महत्वाचे

पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आणि झाडांखाली थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 13, 2025 | 07:16 PM
Pune Rain News: पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपले; विजा, वादळी वारे अन्…, तीन तास अत्यंत महत्वाचे

पुण्यात पावसाचा कहर (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: राज्यभरात मान्सूनचा जोर वाढत असून पुणे शहर आणि उपनगरांत विविध भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण राहून संध्याकाळी सातच्या सुमारास पावसाने अचानक सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरूच राहिला. विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे रस्ते घसरडे होऊन वाहने रस्त्याच्या कडेला थांबल्याचे चित्र दिसून आले. त्याचप्रमाणे गुरुवारीदेखील दिवसभर ढगाळ वातावरण राहून सुरू झालेल्या पावसाने शहरातील विविध भागात पाण्याचे पाट वाहिले. जोरदार वारे सुटल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हवामान विभागाने पुणे, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट दिला आहे.

पुण्यात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहून शहरात कमाल 31 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. शनिवारी मात्र, पावसाचा जोर अधिक वाढणार असून आकाश ढगाळ राहून पाऊस पाडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 4 ते 5 दिवस पुण्यात आणि राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टीचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आणि झाडांखाली थांबण्याचे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्यातील कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर शहरात पुढील 4 ते 5 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

तळकोकणासह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार?

राज्यात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान आज राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेले दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. आज अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.

Monsoon Alert Update: तळकोकणासह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार? दोन दिवस कसे असणार वातावरण?

कोल्हापूर शहरात आज पावसाने जोरदार बॅटिंग केली. कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस झाला. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होऊ शकतो. तळकोकण आणि विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Heavy rain in pune city area marathwada vidarbha kokan weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 07:13 PM

Topics:  

  • Pune
  • Pune Rain
  • Pune Rain News

संबंधित बातम्या

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे
1

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त
2

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं
3

Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं

Pune  Breaking: पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी
4

Pune Breaking: पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; संपूर्ण कट रचला तुरुंगात, प्रकरणाचा बिश्नोई टोळीशी संबंध

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; संपूर्ण कट रचला तुरुंगात, प्रकरणाचा बिश्नोई टोळीशी संबंध

Feb 17, 2026 | 12:24 PM
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Feb 17, 2026 | 12:16 PM
OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा

OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा

Feb 17, 2026 | 12:14 PM
महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

Feb 17, 2026 | 12:13 PM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

Feb 17, 2026 | 11:57 AM
Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Feb 17, 2026 | 11:52 AM
Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Feb 17, 2026 | 11:51 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.