• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Mahavitaran Should Immediately Withdraw The Proposed Electricity Tariff Hike Nrka

महावितरणने प्रस्तावित वीज दरवाढ त्वरित मागे घ्यावी; बारामतीतील उद्योजकांची मागणी

आताच्या प्रस्तावित दरवाढीमध्ये अनेक बाबी चिंताजनक आहेत, ज्यामध्ये स्थिर आकार, वीजदर, व्हिलिंग चार्जेस, ग्रीड सपोर्ट चार्जेस, ग्रीन टॅरिफ चार्जेस, फ्युएल ऍडजस्टमेंट चार्जेस यामध्ये दरवाढ प्रस्तावित केलेली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2025 | 03:15 PM
कोयना प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती

कोयना प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती (File Photo : Electricity)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बारामती : संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्रात विजेचे दर आजही सर्वाधिक आहेत, अशी वस्तुस्थिती असताना महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियमक आयोगाकडे पुन्हा दरवाढ मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. संभाव्य दरवाढ औद्योगिक ग्राहकांसह सर्वांवरच अन्यायकारक असलेले दरवाढीचा प्रस्ताव त्वरित मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केली आहे.

वीज दरवाढ प्रस्तावाला विरोध करून त्याबाबतचे शासनाला निवेदन देण्यासाठी महावितरण बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांना ऊर्जा भवन येथे निवेदन देण्यात आले. त्यावेळी धनंजय जामदार बोलत होते. बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबीरशाह शेख वकील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

धनंजय जामदार पुढे म्हणाले, ‘आताच्या प्रस्तावित दरवाढीमध्ये अनेक बाबी चिंताजनक आहेत, ज्यामध्ये स्थिर आकार, वीजदर, व्हिलिंग चार्जेस, ग्रीड सपोर्ट चार्जेस, ग्रीन टॅरिफ चार्जेस, फ्युएल ऍडजस्टमेंट चार्जेस यामध्ये दरवाढ प्रस्तावित केलेली आहे. तसेच एलटी उद्योगांना पॉवर फॅक्टर इन्सेंटिव्हचा लाभ आता मिळणार नाही. विजेचा अधिक वापर करणाऱ्या उद्योगांची बल्क कन्समशन सवलत बंद करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या वीज ग्राहकांना लोड फॅक्टर इन्सेंटिव्ह आता मिळणार नाही. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या विद्युत ग्राहकांना आता या नवीन धोरणाचा चांगलाच फटका बसण्याची चिन्हे आहेत.

वास्तविक पाहता, महावितरणने वीज चोरी, वीज गळती, ट्रान्समिशन लॉसेस, विद्युत निर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता, खाजगी कंपन्यांकडून वीज खरेदीचे दर, प्रशासकीय खर्च या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून कार्यक्षमता वाढवून आर्थिक शिस्त आणणे गरजेचे आहे. अशा उपायोजना केल्यास वारंवार वीज दरवाढ करावी लागणार नाही असे आमचे ठाम मत असल्याचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी यावेळी सांगितले.

संभाव्य वीजदर वाढीबाबत बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून बारामतीतील उद्योगक्षेत्राचा अभिप्राय व निवेदन शासनास सत्वर पाठवण्यात येईल असे महावितरण बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी यावेळी बिडा च्या शिष्टमंडळाला सांगितले.

Web Title: Mahavitaran should immediately withdraw the proposed electricity tariff hike nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • baramati news
  • Mahavitaran Department

संबंधित बातम्या

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?
1

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

Ajit Pawar Accident : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल
2

Ajit Pawar Accident : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नागबंधमची गरुडझेप! ट्रेलरने येताच केले धुमशान; IMDb 2026 चा अहवाल, ‘Entry असावी तर अशी…’

नागबंधमची गरुडझेप! ट्रेलरने येताच केले धुमशान; IMDb 2026 चा अहवाल, ‘Entry असावी तर अशी…’

Feb 17, 2026 | 05:50 PM
Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Feb 17, 2026 | 05:43 PM
Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Feb 17, 2026 | 05:39 PM
RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

Feb 17, 2026 | 05:38 PM
काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Feb 17, 2026 | 05:38 PM
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

Feb 17, 2026 | 05:36 PM
Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Feb 17, 2026 | 05:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.