Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Minister Pratap Sarnaik: रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत; प्रताप सरनाईकांचा थेट इशारा

मराठी सक्तीच्या मुद्यावर परिवहन विभागाने सायबर पोलिसाना अॅपवर बंदी घालण्यासंदर्भात एक पत्र दिले होते, त्या पत्राच्या अनुषंगाने उडालेल्या गोंधळानंतर ते पत्र मागे घेण्यात आले आणि दुसरे पत्र सायबर पोलिसांना दिले गेले

  • By anuradha sagar
Updated On: May 21, 2026 | 05:10 PM
Transport Minister Pratap Sarnaik, Marathi mandatory for auto drivers

Transport Minister Pratap Sarnaik, Marathi mandatory for auto drivers

Follow Us
Follow Us:
  • रिक्षा किंवा टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाशी मराठीत बोलता आले पाहिजे
  • रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत
  • आम्ही मराठी शिकवायला तयार आहोत- प्रताप सरनाईक
 

Pratap Sarnaik News: जेव्हा रिक्षाचालक-टॅक्सीचालकांना परवाना दिला, बेंच दिले जाते, तेव्हा त्यात नमूदच आहे. शासनाचा जुनाच नियम आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान असलेच पाहिजे. रिक्षा किंवा टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाशी मराठीत बोलता आले पाहिजे. किमान त्याची भाषा तुम्हाला आणि तुमची भाषा त्याला समजली पाहिजे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान तुम्हाला नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात काम करण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १६ ऑगस्टनंतर मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘नवभारत-नवराष्ट्र द्वारे आयोजित ‘प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र कॉनक्लेव्ह’ कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबईत 53 लाखांच्यावर वाहने… लोकसंख्येसोबतच वाढत्या वाहनांचा देखील मुंबईकरांना त्रास !

ओला, उबेर चालकांनाही होणार सक्ती

मराठी सक्तीच्या मुद्यावर परिवहन विभागाने सायबर पोलिसाना अॅपवर बंदी घालण्यासंदर्भात एक पत्र दिले होते, त्या पत्राच्या अनुषंगाने उडालेल्या गोंधळानंतर ते पत्र मागे घेण्यात आले आणि दुसरे पत्र सायबर पोलिसांना दिले गेले, त्याबाचतचा किस्साही त्यानी यावेळी सांगितला, भविष्यात ओला आणि उबेर चालकांसाठीदेखील मराठी सक्तीचा नियम लागू करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

“महाराष्ट्र व दक्षिण कोरियात झालेल्या सामंजस्य…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केले मत

मराठी शिकण्यासाठी खूप वेळ दिला

“नवभारत’ मुंबईचे स्थानिक सहाय्यक संपादक ब्रजमोहन पांडे आणि “नवराष्ट्र चे पुणे निवासी संपादक अनिकेत जोशी यानी त्याची मुलाखत घेतली आणि विविध मुद्यांवर त्यांना बोलते केले. सरनाईक पुढे म्हणाले की, आम्ही खूप वेळ दिला आहे. पुस्तिका दिली आहे, आम्ही मराठी शिकवायला तयार आहोत, मुंबई मराठी साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद यासारख्या संस्था त्याना शिकवायला तयार झालेल्या आहेत, मराठी आलेच पहिजे. देशातील प्रत्येक राज्यातून लोक मुबई- महाराष्ट्रात आलेले आहेत. केवळ उत्तर प्रदेश, बिहारमधूनच लोक आलेले नाहीत.

 

Web Title: Minister pratap sarnaik transport minister pratap sarnaik marathi mandatory for auto drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Auto Driver
  • Marathi language Compulsory
  • Marathi News

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
2

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
3

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
4

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.