Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: “…असं मला वाटत नाही”; मंत्री उदय सामंत यांची जरांगे पाटलांवर प्रतिक्रिया

मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा मोठा समारंभ आहे. गणेशोत्सव हे हिंदू धर्माच प्रतिक आहे.. कुणालाचं त्रास होणार नाहीं अशी भूमिका त्यांनी घ्यावी, असे मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 27, 2025 | 08:49 PM
Maratha Reservation: "...असं मला वाटत नाही"; मंत्री उदय सामंत यांची जरांगे पाटलांवर प्रतिक्रिया

Maratha Reservation: "...असं मला वाटत नाही"; मंत्री उदय सामंत यांची जरांगे पाटलांवर प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी चलो मुंबई आंदोलनाची हाक दिली असून आज ते अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या बाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की मी जरांगे यांची भेट घेणार आहे हे आपल्याच माध्यमातून पाहिलं.

मनोज जरांगे यांचं  पूर्वी आंदोलन झालं तेव्हा त्यातील अनेक मागण्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केल्या होत्या. आज मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा मोठा समारंभ आहे. गणेशोत्सव हे हिंदू धर्माच प्रतिक आहे.. कुणालाचं त्रास होणार नाहीं अशी भूमिका त्यांनी घ्यावी.  ही आमची त्यांना विनंती आहे. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण एकनाथ शिंदे यांनी देऊन दाखवल आहे. हे सर्व करत असताना संयमाने घेतलं पाहिजे ही भूमिका त्यांची असावी अस यावेळी सामंत म्हणाले.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच दर्शन घेतलं.यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

याबाबत उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आहेत. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या काळात दिल गेलं आणि टिकवलं गेलं, त्यामुळं त्यांच्याबद्दल वाईट भाषेत बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. शासनासोबत चर्चा करायची त्यांनी ठरवली तर त्यांच्या बरोबर चर्चा करायला शासन तयार आहे. संयमाने ह्या गोष्टी जरांगे यांनी हाताळल्या पाहिजेत अस यावेळी सामंत म्हणाले.

यावेळी उदय सामंत म्हणाले की आज पासून सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घ्यायला मिळालं. दर्शन घेतल्यानंतर गणपतीकडे महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुखी ठेव ही एकच मागणी केली. महाराष्ट्रासाठी जी जी सेवा आमच्याकडून करून घेता येईल ती ती करून घे अशी प्रार्थना मी यावेळी केली असल्याचं यावेळी सामंत म्हणाले.

जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर

Maratha Reservation: “काय उचकायचं ते उचका, मी त्यांना…”; जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर

जरांगे पाटील यांनी माझ्यावर टीका केली. गबाळ उचकीन असे म्हणाले. मात्र मी त्यांना घाबरणारी नाही. माझ नाव चित्रा वाघ आहे. मी गेली 27 वर्षे राजकारणात, समाजकारणात काम करत आहे. माझ काय गबाळ उचकायच ते उचका. मी त्यांना घाबरणारी नाही. मी माझे काम करतच राहणार.

Web Title: Minister uday samant statement on manoj jarange patil protest against maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Pune
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Chiplun Municipal Election: चिपळूणमध्ये महायुतीची घोषणा! नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र गुलदस्त्यात, ‘युती’ अभेद राहणार की तुटणार?
1

Chiplun Municipal Election: चिपळूणमध्ये महायुतीची घोषणा! नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र गुलदस्त्यात, ‘युती’ अभेद राहणार की तुटणार?

MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…
2

MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…

Pune Crime: दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात धडक कारवाई! पुण्यात एटीएसची छापेमारी, दहशतवादी कनेक्शनची चौकशी सुरू
3

Pune Crime: दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात धडक कारवाई! पुण्यात एटीएसची छापेमारी, दहशतवादी कनेक्शनची चौकशी सुरू

Manoj Jarange Murder Conspiracy: मनोज जरांगे हत्येच्या कटप्रकरणात मोठी अपडेट; धनंजय मुंडेचा समर्थकाला अटक
4

Manoj Jarange Murder Conspiracy: मनोज जरांगे हत्येच्या कटप्रकरणात मोठी अपडेट; धनंजय मुंडेचा समर्थकाला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.