Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC: उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जायचंय? ‘मग ‘ही’ बातमी वाचाच; थेट…

उन्हाळ्यात शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेक कुटुंबे गावाकडे किंवा पर्यटनासाठी बाहेर जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे रेल्वे आणि खासगी वाहतुकीबरोबरच एसटी बसस्थानकांवरही मोठी गर्दी होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 19, 2026 | 04:52 PM
MSRTC: उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जायचंय? ‘मग ‘ही’ बातमी वाचाच; थेट…
Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळी सुट्ट्यात पुण्यातून ४५० अतिरिक्त बस
१५ एप्रिल पासून १५ जूनपर्यंत अतिरिक्त बस सोडणार 
राज्यातील विविध मार्गांवर धावणार लालपरी

पुणे: उन्हाळी सुट्यांचा कालावधी सुरू होताच गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या गर्दीचा विचार करून पुणे एसटी विभागाने १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत  ४५० अतिरिक्त बस सोडण्याचा  निर्णय घेतला आहे. या बस पुण्यातून कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर तसेच कोकणातील विविध मार्गांवर धावणार आहेत.

उन्हाळ्यात शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेक कुटुंबे गावाकडे किंवा पर्यटनासाठी बाहेर जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे रेल्वे आणि खासगी वाहतुकीबरोबरच एसटी बसस्थानकांवरही मोठी गर्दी होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.

स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या प्रमुख बसस्थानकांतून अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. विशेषतः दादर, ठाणे, बोरिवली, पंढरपूर, लातूर, धुळे, अकोला अशा मार्गांवर जादा बस सोडण्यात येतील. यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

खासगी वाहनांच्या तुलनेत सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरात पुणे एसटी विभागाकडून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी  उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत गावी जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा.

अरुण सिया,

विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग

दारू पिऊन ST Bus चालवाल तर…! ड्यूटीवर जाण्याआधी चालक-वाहकांना द्यावी लागणार ‘ही’ टेस्ट

चालक-वाहकांना द्यावी लागणार ‘ही’ टेस्ट

प्रवाशांच्या जीविताशी संबंधित सुरक्षेला प्राधान्य देत राज्य परिवहन महामंडळाने पुणे एसटी विभागात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे चालक आणि वाहक या दोघांचीही ड्युटी सुरू होण्यापूर्वी ‘अल्कोटेस्ट’ चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या चाचणीत पात्र ठरल्यानंतरच चालकांच्या हाती बसचे स्टेअरिंग दिले जाणार आहे.

MSRTC: लालपरीचा होणार कायापालट! 2037 पर्यंत पूर्णतः इलेक्ट्रिक बसेस, प्रताप सरनाईक यांची माहिती

पुणे विभागात एकूण 8८२ चालक, १,०५२ वाहक आणि ९१२ बस कार्यरत आहेत. दररोज या सर्व चालक-वाहकांची अल्कोटेस्टद्वारे तपासणी केली जाणार असून, प्रत्येक आगारात यासाठी विशेष यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तपासणीचे निकाल डिजिटल स्वरूपात नोंदवले जाणार आहेत, जे भविष्यातील शिस्तभंग कारवाईसाठी पुरावा म्हणून वापरले जाणार आहेत. मद्यप्राशन करून ड्युटीवर आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पहिल्या वेळी दोषी आढळल्यास निलंबन, तर वारंवार असे प्रकार घडल्यास सेवासमाप्तीची कारवाई केली जाईल.

 

 

Web Title: Msrtc pune depo run 450 more st buses to summer vacation for passengers news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • msrtc
  • pune news
  • st bus

संबंधित बातम्या

पुण्यात काय बी घडू शकतंय! ना पूर, ना पाऊस तरीही शहरात पाणीच पाणी; नेमका विषय तरी काय?
1

पुण्यात काय बी घडू शकतंय! ना पूर, ना पाऊस तरीही शहरात पाणीच पाणी; नेमका विषय तरी काय?

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात
2

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात

उन्हाळ्यात गावी जायचंय? Central Railway ने प्रवाशांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
3

उन्हाळ्यात गावी जायचंय? Central Railway ने प्रवाशांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

MSRTC News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण, प्रताप सरनाईक यांची माहिती
4

MSRTC News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण, प्रताप सरनाईक यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.