Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel युद्धाचा भडका! Pune पोलिस सतर्क; शहरातील संवेदनशील ठिकाणांवर…

रदेशी विद्यार्थी आणि संवेदनशील पार्श्वभूमी असलेल्या परिसरांमध्ये गस्त वाढवली आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 02, 2026 | 05:43 PM
Iran Israel युद्धाचा भडका! Pune पोलिस सतर्क; शहरातील संवेदनशील ठिकाणांवर...

Iran Israel युद्धाचा भडका! Pune पोलिस सतर्क; शहरातील संवेदनशील ठिकाणांवर...

Follow Us
Follow Us:

इराण  अन् अमेरिका, इस्त्रायच्या युद्धामुळे भारतात अलर्ट 
पुणे शहरात पोलिस अर्लट मोडवर 
इराण मधील विद्यार्थी तसेच नागरिकांशी करण्यात आला संपर्क

पुणे: अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरात पुणे पोलिस अर्लटवर असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे. महत्त्वाच्या धार्मिक स्थळे, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे गस्त वाढवली आहे. तसेच, इराणमधील विद्यार्थी तसेच नागरिकांशी संपर्क करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

अमेरिका व इराण युद्धाचा तणाव वाढला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिस सतर्क झाले आहेत. दरम्यान, शहरात इराणमधील विद्यार्थी तसेच नागरिकांची संख्या मोठी आहे. काही भागात इराणी वस्त्या आहेत. यामुळे विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आहे. तसेच नागरिकांशी संपर्क ठेवण्यात आला आहे.

परदेशी विद्यार्थी आणि संवेदनशील पार्श्वभूमी असलेल्या परिसरांमध्ये गस्त वाढवली आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पुणे पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, इरानच्या नागरिकांचा विझा या कालावधीत समाप्त होत असेल तर तो आपतकालीन परिस्थितीत वाढवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.

शोक सभेचे आयोजन

अमिरेकेने केलेल्या हल्यात इराणचे प्रमुख तसेच सिया पंथाचे धर्मगुरू आयेतुल्ला खामेना यांच्या मृत्यू झाला आहे. देशभरात या घटनेमुळे  शहरातील कोंढवा तसेच खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिया समाजाच्या वतीने शोक सभेचे आयोजन केले. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून शोक व्यक्त केला. तसेच, हल्याचा निषेध केला आहे.

Web Title: Pune police alert mode on iran israel america world war marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran Israel Conflict
  • Pune Police

संबंधित बातम्या

Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा
1

Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा

US Russia Oil Tariff Decision : हुश्श…! 100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! भारत-चीनवरील कारवाई तात्पुरती स्थगित
2

US Russia Oil Tariff Decision : हुश्श…! 100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! भारत-चीनवरील कारवाई तात्पुरती स्थगित

अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना पुणे पोलिसांचा दणका; 9 महिन्यांत 105 आरोपींना अटक
3

अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना पुणे पोलिसांचा दणका; 9 महिन्यांत 105 आरोपींना अटक

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.