Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET पुन्हा लांबणीवर! जूनचा पेपर फुटला अन् आता डिसेंबर उजाडणार; विद्यार्थ्यांचा संताप!

शिक्षक नियुक्तीसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आल्याने परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. जूनमध्ये होणाऱ्या टीईटीसाठी सुमारे सहा लाख उमेदवारांनी अर्ज केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 19, 2026 | 05:57 PM
TET पुन्हा लांबणीवर! जूनचा पेपर फुटला अन् आता डिसेंबर उजाडणार; विद्यार्थ्यांचा संताप!

TET पुन्हा लांबणीवर! जूनचा पेपर फुटला अन् आता डिसेंबर उजाडणार; विद्यार्थ्यांचा संताप!

Follow Us
Follow Us:
  • टीईटी लांबणीवर ; डिसेंबरपर्यंत परीक्षा पुढे जाण्याची शक्यता
  • ऑनलाईन की ऑफलाईनचा निर्णय अद्याप प्रलंबित
  • सहा लाख उमेदवार आहेत प्रतीक्षेत
सोनाजी गाढवे/ पुणे:  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शासन स्तरावरून परीक्षेच्या आयोजनाबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नसल्याने परीक्षेचा कालावधी निश्चित झालेला नाही. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, (Career) याबाबतही संभ्रम कायम असून, डिसेंबरपर्यंत परीक्षा पुढे जाण्याची शक्यता परीक्षा परिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

जूनमध्ये होणाऱ्या टीईटीचा पेपर फुटल्यानंतर अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुढील परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. मात्र, दोन महिने उलटूनही परीक्षेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय झालेला नसल्याने उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वर्षातून दोन वेळा टीईटी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पेपरफुटीच्या घटनेमुळे यंदाची पहिलीच टीईटी अद्याप होऊ शकलेली नाही. ऑनलाइन परीक्षा हा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पर्याय मानला जात असला, तरी लाखो उमेदवारांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. पुरेशा संख्येने संगणक उपलब्ध नसल्याने ऑनलाइन टीईटीचे आयोजन परीक्षा परिषदेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

Educational News: शाळांमध्ये शारीरिक शिक्षण, कला अन् कार्यशिक्षणाची पुस्तके अनिवार्य; ३ री, ४ थी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी

परीक्षा कधी होणार याकडे लक्ष
शिक्षक नियुक्तीसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आल्याने परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. जूनमध्ये होणाऱ्या टीईटीसाठी सुमारे सहा लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने परीक्षा कधी होणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

पुढील वर्षी तीन परीक्षा शक्य
“टीईटी ऑनलाइन की ऑफलाइन, याबाबत शासनाकडून अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. परीक्षेच्या आयोजनाबाबत विचारविनिमय सुरू आहे. यावर्षी टीईटी झाली नाही, तरी पुढील वर्षी तीन वेळा परीक्षा घेता येऊ शकते. तसेच शिक्षकांना सीटीईटीचा पर्याय उपलब्ध असल्याने त्यांच्या नोकरीवर गदा येण्याचा प्रश्न नाही,” अशी माहिती परीक्षा परिषदेतील सूत्रांनी दिली.

UDISE+ report 2025-26: देशातील ६७.४ टक्के शाळांमध्ये इंटरनेट पोहोचले; पण आजही चक्क एवढ्या शाळांमध्ये डिजिटल सुविधा नाहीत!

पेपरफुटी प्रकरणी नंतर टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असला तरी त्यावर अद्यापही तोडगा निघाला नसून, परीक्षा ऑनलाईन घेणे तांत्रिक अडचणीचे ठरणार आहे. त्यात ९ माध्यमातून होणारी परीक्षा ऑनलाईन घेतल्यावर शक्य आहे का? शिक्षक व भावी शिक्षक प्रचंड नैराश्य ग्रस्त असल्याने तात्काळ परीक्षा नियोजनाचा निर्णय घेण्यात यावा.
-कांबळे संदीप अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र

Web Title: Tet exam postpond online offline confusion students angry career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • Career News
  • pune news
  • TET
  • TET Exam

संबंधित बातम्या

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
1

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी
2

DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन
3

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार
4

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.