Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: माथेरानमध्ये ई-टॉयलेटवरून वाद! वन विभागाच्या जमिनीवर ठेवले नगरपालिकेचे स्वच्छतागृह, संभ्रम वाढला

रस्ता नाही, पाणी नाही; तरीही बसवले ई-टॉयलेट! माथेरान पालिकेवर नाराजी व्यक्त केली जात आहे. वन जमिनीमध्ये नगरपालिकेचे ई-स्वच्छतागृह ठेवण्यात आल्याने माथेरानमधील वनविभाग सुस्त आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 07, 2026 | 11:50 AM
Raigad News: माथेरानमध्ये ई-टॉयलेटवरून वाद! वन विभागाच्या जमिनीवर ठेवले नगरपालिकेचे स्वच्छतागृह, संभ्रम वाढला

Raigad News: माथेरानमध्ये ई-टॉयलेटवरून वाद! वन विभागाच्या जमिनीवर ठेवले नगरपालिकेचे स्वच्छतागृह, संभ्रम वाढला

Follow Us
Close
Follow Us:
  • पर्यावरणपूरक स्वच्छतागृह की गैरव्यवहार? माथेरानमध्ये ई-टॉयलेट प्रकरण गाजतंय
  • वनजमिनीवर ई-टॉयलेट ठेवण्याचा प्रकार उघड! माथेरान पालिकेच्या कारभारावर टीका
  • पर्यटकांसाठी सुविधा की अतिक्रमण? माथेरानमधील ई-टॉयलेट प्रकरण चर्चेत
माथेरान शहरात पर्यावरण स्नेही स्वच्छतागृह बसवले जात आहेत. माथेरान नगरपरिषदेने खरेदी केलेल्या स्वच्छतागृह यांचा गैरव्यवहार झाला असल्याचा विषय सध्या गाजत आहे. ही सर्व चर्चा सुरु असतानाच त्यातील नगरपालिकेचे एक स्वच्छतागृह हे शहरातील स्टेशन परिसरात वन विभागाच्या जमिनीवर आणून ठेवण्यात आले आहे. त्या ई-स्वच्छतागृहबद्दल सर्वत्र चर्चा वाढत असून वनविभागाने आपल्या जमिनीवर नगरपालिकेचे स्वच्छतागृह ठेवून दिल्याने माथेरानमध्ये वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

Harshwardhan Sapkal News:’शाब्बास… परंपरा जपली!’ हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेला मोदी-सावरकरांचा ‘तो’ फोटो इंटरनेटवर व्हायरल

माथेरान शहर वन जमिनीवर वसले असून काही भूखंड वन विभागाने महसूल विभाग आणि नगरपरिषद यांना दिले आहेत. मात्र असे असताना देखील माथेरान शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील बोहरी समाज हॉलच्या मागे असलेल्या वन जमिनीवर कचरा आणि बांधकाम साहित्य टाकले जात आहे. वनविभाग एक झाड तोडले तर त्या सर्वसामान्य व्यक्तीवर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहत नाही, मात्र धनाढ्य लोकांनी काही प्रकार केले तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. (फोटो सौजन्य – AI Created) 

पाण्याची व्यवस्था करूनच कार्यान्वित करावे

वन जमिनीमध्ये नगरपालिकेचे ई-स्वच्छतागृह ठेवण्यात आल्याने माथेरानमधील वनविभाग सुस्त आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. याबद्दल वन अधिका-यांशी संपर्क साधला असता तेथे त्या भूखंडावर माथेरान पालिकेचे स्वच्छतागृह होते आणि त्याच ठिकाणी नवीन स्वच्छतागृह बसवण्याची परवानगी आहे, परंतु नवीन स्वच्छतागृह कोणत्या ठिकाणी ठेवले आहे हे पाहिले जाईल आणि कोणत्याही स्थितीत नवीन जागा दिली जाणार नाही, अशी माहिती वनपाल राजवर्धन आडे यांनी दिली आहे.

तर ज्या ठिकाणी आता नव्याने स्वछतागृह ठेवले आहे तेथे जाण्यासाठी जागादेखील उपलब्ध नाही आणि त्यामुळे नगरपरिषदेने वनविभागाला एक जागा निश्चित करून द्यावी आणि माथेरान पालिकेने देखील पर्यटनासाठी बसवण्यात येणाऱ्या त्या नवीन ई-स्वच्छतागृहाकडे जाण्यासाठी रस्ता आणि पाण्याची व्यवस्था आधी करून द्यावी, मगच ते नगरपालिकेचे स्वच्छतागृह कार्यान्वित करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कुलदीप जाधव यांनी केली आहे.

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

माथेरान पालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी

आता तर माथेरान नगरपरिषदेकडून तेथे अतिक्रमण केले असून माथेरान पालिकेने आणलेली आणि गैरव्यवहाराच्या गर्तेत सापडलेले नगरपालिकेचे ई-स्वच्छतागृह तेथे आणून बसवण्यात आली आहेत. त्यावेळी कोणत्याही प्रकारची नागरिक आणि पर्यटक यांची गैरसोय होणार हे न पाहता एका कोपऱ्यात आणि तेथे जाण्यासाठी रस्ता आहे किंवा नाही? याची कोणतीही खात्री न करता तेथे स्वच्छतागृह ठेवण्यात आले आहे. माथेरान पालिकेच्या या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात असून वनविभाग आपल्या जमिनीमध्ये अतिक्रमण करू देत असल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Controversy in matheran etoilet placed on forest land near railway station raises questions on administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर
1

भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर

आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे
2

आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन
3

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात
4

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.