Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

अलीकडेच सोशल मीडियावर शालेय विद्यार्थींनींचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये या विद्यार्थीनींनी कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आवाज उठवला होता. विद्यार्थीनींच्या या व्हायरल व्हिडीओनंतर रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2026 | 02:43 PM
Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थिनींच्या व्हायरल व्हिडिओनंतर खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे.
  • पावसाळ्यात खडी वाहून गेल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
  • पावसाळा संपल्यानंतर या रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करण्याचे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.
कर्जत: कर्जत तालुक्यातील विद्यार्थिनींच्या व्हायरल व्हिडिओमुळे खांडपे-कोंडिवडे रस्ता देशात पोहचला होता. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरुवात केली आहे. या रस्त्याची केवळ तात्पुरती दुरुस्ती करून घेतली जात असून पावसाळा थांबल्यावर रस्त्याचे मजबुतीकरण केले जाईल, असे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले आहे.

Yavatmal News: रेशनच्या ई-केवायसीला लागला ‘ब्रेक’!४ लाख लाभार्थी अजूनही दूरच; १६ लाख ७८ हजार १६८ जणांची प्रक्रिया पूर्ण

खांडपे येथील ज्ञान मकरंद विद्यालय शाळेतील विद्यार्थी माध्यमिक विद्यालय सोडल्यानंतर आपल्या घरी चालत जात असतात. दररोजच्या खड्डेमय रस्त्याला कंटाळून शाळेतील मुलींनी छत्रीला बूम बनवत एक व्हिडिओ तयार केला. ज्योत्स्ना घारे ही विद्यार्थिनी आपल्या गावाच्या रस्त्याची बाजू रिपोर्टर म्हणून मांडत होती तर कॅमेरामन म्हणून मानसी पवार हिने जबाबदारी पार पाडली होती. त्या मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओ बनवणाऱ्या शालेय मुली या प्रसिद्धीचे झोतात आल्या आहेत. मात्र राज्य सरकारकडून या रस्त्यावाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारला गेला असल्याचे बोलले जात होते. तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याबाबत चौकशी केली.

रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने रस्ता खड्डेमय

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्यावर पडलेले खड्डे कमी करण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला. ब्लेड मारून राहिलेले खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यात आली आणि रोलर फिरवून रस्ता सुस्थितीत करण्याचा प्रयत्न केला आहे. या रस्त्यावर मे महिन्यात खडी टाकून रस्ता दुरुस्त कैला होता, पण पावसाळ्यात रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने रस्ता खराब झाला होता.

बांधकाम विभागाचे आश्वासन

चिंचवली चांदइ कडाव तांबस-जांबिवली- दहिवली –कोदिवडे असा राज्यमार्ग रस्ता असून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचे काम मंजूर आहे. त्या ठिकाणचा रस्ता पावसाळ्यानंतर मजबूत केला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे उप अभियंता राहुल देवांग यांनी दिली आहे.

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग

या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारला. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याबाबत चौकशी केली. या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचे काम मंजूर आहे. रस्त्याची दुरुस्ती करून रस्त्याच्या कामासाठी तत्काळ निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. – महेंद्र थोरवे, आमदार

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Viral video by schoolgirls prompts action on khandpe kondiwade road in karjat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर
1

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!
2

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!

Chandrapur News: चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रणावर प्रश्नचिन्ह; तीन जिल्ह्यांची जबाबदारी फक्त ४ कर्मचाऱ्यांवर
3

Chandrapur News: चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रणावर प्रश्नचिन्ह; तीन जिल्ह्यांची जबाबदारी फक्त ४ कर्मचाऱ्यांवर

पुल, क्रेन अन् उंच इमारती होणार अधिक दणकट! AM/NS India ने लाँच केल्या ‘स्ट्रक्ट्रोमॅक्स’, ‘वेल्डस्टार’ हेवी स्टील प्लेट्स
4

पुल, क्रेन अन् उंच इमारती होणार अधिक दणकट! AM/NS India ने लाँच केल्या ‘स्ट्रक्ट्रोमॅक्स’, ‘वेल्डस्टार’ हेवी स्टील प्लेट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.