• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Illegal Coal Kiln In Operation At Terav In Chiplun Villagers Complain To The Forest Department

टेरव येथे धगधगताहेत अवैध कोळसा भट्टया; वन विभागाकडे ग्रामस्थांची तक्रार, आंदोलनाचा दिला इशारा

चिपळूण तालुक्यातील टेरव येथे अवैधरित्या कोळसा भट्ट्या सुरु असून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 30, 2024 | 08:25 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चिपळूण तालुक्यातील टेरव येथे अवैधरित्या कोळसा भट्ट्या राजरोसपणे धगधगत असल्याचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील कोळसा भट्ट्यानी वनविभागाने परवानगी दिलेली नाही. तरीही येथे कोळसा भट्टयांचा धूर निघतो आहे. त्यामुळे विनापरवाना सुरू असलेल्या या कोळसा भट्टांवर कारवाई करावी, अशी तक्रार टेरव ग्रामस्थांनी वन विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

 विना परवाना जंगलोड करून कोळसा भट्ट्या लावल्या जातात.

यासंदर्भात टेरव येथील अनंत बापू कराडकर, परशुराम सीताराम कुंभार, एकनाथ सखाराम माळी, रामचंद्र सीताराम शिरकर, रमेश रघुनाथ माळी यांनी वन विभागाला निवेदन देत तक्रार केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोळसा भट्टी प्रकरणी गतवर्षी तक्रार केल्यानंतर काही प्रमाणात वन विभागाने कारवाई केली. परंतु त्यामध्ये सातत्य राहिलेले नाही. टेरव येथे विना परवाना जंगलोड करून कोळसा भट्ट्या लावल्या जातात. गेल्या दोन महिन्यापासून येथे पुन्हा कोळसा भट्टया धगधगत आहेत. याबाबतची माहिती काही दिवसापूर्वीच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. विनापरवाना जंगल तोड करुन कोळसा भट्टया लावण्याचे काम आजपर्यंत बंद झालेले नाही.

Pune Crime News: ज्वेलर्सच्या दुकानात खरेदीला गेले, गळ्यात सोनसाखळी घातली अन् थेट…

कोळसा भट्टी व्यावसायिक व वन विभागातील अधिकान्यांचे सलोख्याचे संबंध, ग्रामस्थांचा आरोप 

राज्य शासनाची कोळसा उत्पादनावर बंदी असतानाही येथे विनापरवाना जंगल तोड करुन कोळसा भट्टया धगधगत आहेत. तक्रार करुनही वन अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाहीत, योग्य ती कठोर कारवाई करीत नाहीत. त्यामुळे कोळसा माफियांना वन विभागाच्या कारवाईचा धाक राहिलेला नाही. ग्रामस्थांनी तकार केल्यानंतर कारवाई करण्यापूर्वीच कोळसा माफियांना तक्रार अर्जाची खबर दिली जाते. कोळसा भट्टी व्यावसायिक व वन विभागातील अधिकान्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. यातूनच कारवाईस टाळाटाळ केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात कोळसा भट्टयांवर राज्य शासनाची बंदी आहे. टेरव येथेही वन विभागाने अद्याप मान्यता दिलेली नाही. तरीही या कोळसा भट्ट्या धगधगत आहेत. येथील कोळशाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा आदी जिल्ह्यात पुरवठा केला जात असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

Navi Mumbai : क्रूरतेचा कळस! घरासमोर विष्ठा केल्याच्या वादात नऊ महिन्याच्या मुलावर कुऱ्हाडीने वार

भट्टयाचे छायाचित्रण करून त्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागास दिली

धगधगणाऱ्या कोळसा भट्टयाचे छायाचित्रण करून त्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागास दिली आहे. गेले काही दिवस वनविभागाचे अधिकारी हे विधानसभा निवडणूकीच्या कामात व्यस्त होते. आता मात्र निवडणुकीचा निकाल लागला असल्याने वन विभागाच्या अधिका-यांकडून कोणती कारवाई करण्यात येते याकडे  ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Illegal coal kiln in operation at terav in chiplun villagers complain to the forest department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 08:25 PM

Topics:  

  • Forest Department
  • Kokan News

संबंधित बातम्या

Bhaskar Jadhav: जाधवांचा ‘ब्राह्मण’वार अन् कोकणात धुमशान; ‘त्या’ वक्तव्याला विनय नातूंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
1

Bhaskar Jadhav: जाधवांचा ‘ब्राह्मण’वार अन् कोकणात धुमशान; ‘त्या’ वक्तव्याला विनय नातूंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

Konkan Railway : कोकण वासियांवर अन्याय! ‘या’ ट्रेनला सिंधुर्दुगात थांबा द्या, प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन
2

Konkan Railway : कोकण वासियांवर अन्याय! ‘या’ ट्रेनला सिंधुर्दुगात थांबा द्या, प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन

Sindhudurg :  उधाणामुळे तळाशीलचा किनारा धोक्यात, ग्रामस्थांची उपाययोजनांची मागणी ‪
3

Sindhudurg : उधाणामुळे तळाशीलचा किनारा धोक्यात, ग्रामस्थांची उपाययोजनांची मागणी ‪

Big Breaking: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 15 हरणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट
4

Big Breaking: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 15 हरणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.