• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Uddhav Thackerays Criticism Of Prime Minister Narendra Modi On Shivaji Maharajs Statue Collapsed

“PM नरेंद्र मोदींच्या अशुभ हातांनी पुतळा उभारला म्हणून कोसळला” उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मोदींच्या अशुभ हाताने उभा केला होता जो आठ महिन्यात कोसळला. अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत केली. 

  • By नारायण परब
Updated On: Nov 06, 2024 | 02:39 AM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रत्नागिरीमध्ये आज  उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सभा घेतली यावेळी त्यांनी भाजप, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, नारायण राणे, उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सिंधुदुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मोदींच्या अशुभ हाताने उभा केला होता जो आठ महिन्यात कोसळला. या पुतळा पडल्यानंतर मोदींनी माफीही गुर्मीत मागितली होती. अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत केली.

हे देखील वाचा- छत्रपतींच्या गादीचा अपमान खपवून घेणार नाही; काँग्रेसच्या कालच्या राड्यावरून अजित पवारांचा हल्लाबोल

शिंदे, सामंत बंधूवर घणाघात, साळवींचे कौतुक

खोकेबाजीचे राजकारण आता आपल्याला जाळून भस्म करायला हवे. असे म्हणत तसेच एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. दीड हजार रुपायांमध्ये घर चालतं का? असा सवाल त्यांनी लाडकी बहीण योजनवर उपस्थित केला. 2014 मध्ये मी निवडून येतो मला मंत्रीपद द्या तेव्हा मी उदय सामंत यांना शब्द दिला 2014 मध्ये त्यांना मंत्रीपद देऊ शकलो नाही. मात्र 2019 मध्ये मी त्यांना मंत्री केले. त्यांनी गद्दारी केली उद्योग मंत्री होऊनही किती उद्योग रत्नागिरीत आणले? हा प्रश्न उदय उपस्थित केला तर, राजन साळवींविरोधात उभे राहिलेल्या किरण सामंत यांना पैशाची मस्ती आहे अशी टीका त्यांनी किरण सामंत यांच्यावर केली. राजन साळवींवर दबाव असतानाही त्यांनी शिवसेना सोडली नाही. ते खरे निष्ठावंत आहेत.

कोरोनाच्या संकटामध्ये महाराष्ट्राला महाविकास आघाडी सरकारने सहीसलामत बाहेर काढल. महाराष्ट्राची जनता मला कुटुंब प्रमुख मानते. संपूर्ण देशामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडून दिला नाही. पण घर फोडणारे तुम्ही माझी, आपली शिवसेना फोडली, शरद पवारांचं घर फोडलं आणि राज्य करताय आणि आम्हाला तुम्ही सांगताय ही जनता आज पर्यंत माझ्यावरती प्रेम करत आहे तिचं प्रेम कधीच आटल असतं. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप केलात मला मान्य आहे. कारण मी ती परंपरा घेऊन पुढे जात आहे.

हे देखील वाचा- Maharashtra Election 2024; लाडक्या बहिणींना 2100 रुपये, 25 हजार महिलांची पोलीस भरती; एकनाथ शिंदेंच्या नव्या घोषणा

राज्यात मशाल धगधगताना दिसली पाहिजे

कोल्हापूरातील राधानगरीतही माझ्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. सगळीकडे मशाल पेटताना दिसत आहे. मला राज्यात मुंबईपासून संपूर्ण किनारपट्टीवरच नाही तर मला राज्यात मशाल धगधगताना दिसली पाहिजे. खोकेबाजीचा राजकारण आपल्याला आत्ताच जाळून भस्म करावे लागेल. असे आवाहन त्यांनी सभेला जमलेल्या जनसमुदायला केले.

रत्नागिरीमध्ये रत्नागिरी, दापोली, राजापूर आणि गुहागर या  चार मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार हे शिंदे गटाविरुद्ध लढत आहेत. मागील लोकसभा निवडणूकीमध्ये कोकणातील दोन्ही जागा महायुतीने जिंकल्या होत्या. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील ही विधानसभा निवडणूकही शिवसेनेच्या दोन्ही  गटांनी प्रतिष्ठेची केली आहे.

Web Title: Uddhav thackerays criticism of prime minister narendra modi on shivaji maharajs statue collapsed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 11:08 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • narendra modi
  • shivaji maharaj
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
1

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
3

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
4

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.