Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे गटातील आमदार राज ठाकरेंच्या भेटीला, सदा सरवणकरांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप व मनसे एकत्र आल्याने मनसेच्या एका आमदारानं देखील विधानसभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूनं मतदान केलं आहे. त्यामुळं मनसेची भाजपा व शिंदे गटातील आमदारांशी जवळीक वाढली आहे. आता शिंदे गटातील नाराज आमदार मनसे अध्यक्ष राज यांच्या दरबारी येऊ लागले आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी भेट घेतली. यावेळी त्यांचे पुत्र समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) देखील उपस्थित होते. 

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 06, 2022 | 04:29 PM
शिंदे गटातील आमदार राज ठाकरेंच्या भेटीला, सदा सरवणकरांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात सत्तांतर झाले आहे. मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या (Speaker of the Assembly) निवडीनंतर सोमवारी शिंदे-फडणवीस (Shinde-fadnvis government) सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप तसेच ऐकमेकांची उणीधुणी काढण्याचे काम सुरु आहे. तसेच नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यात सुद्धा नेते व्यस्त आहेत. दरम्यान, शिंदे गटातील आमदार राज ठाकरेंच्या भेटीला जात आहेत, आज आमदार सदा सरवणकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. (Sada Sarvankar meet to MNS president Raj Thackeray)

[read_also content=”दिलासादायक बातमी! खाद्य तेल स्वस्त होणार, ‘एवढ्या रुपयांनी’ स्वस्त होणार खाद्य तेल https://www.navarashtra.com/india/edible-oil-will-be-cheaper-edible-oil-will-be-cheaper-by-this-much-money-301314.html”]

दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप व मनसे एकत्र आल्याने मनसेच्या एका आमदारानं देखील विधानसभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूनं मतदान केलं आहे. त्यामुळं मनसेची भाजपा व शिंदे गटातील आमदारांशी जवळीक वाढली आहे. आता शिंदे गटातील नाराज आमदार मनसे अध्यक्ष राज यांच्या दरबारी येऊ लागले आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी भेट घेतली. यावेळी त्यांचे पुत्र समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) देखील उपस्थित होते.

भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सरवणकर म्हणाले की, बाळासाहेबांच्या शिवसेनेची आणि मनसेची भूमिका एकच आहे. राज साहेबांना हिंदू जननायक म्हटलं जातं. राज ठाकरेंनी तब्येत नाजूक असताना देखील मला भेटण्यासाठी वेळ दिला. त्यांचा मी नेहमीच आदर करतो, असं सदा सरवणकर म्हणाले. दरम्यान, शिंदे गटातील अनेक बंडखोर आमदार सुद्धा राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे.

Web Title: Sada sarvankar meet to mns president raj thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2022 | 04:29 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Mumbai
  • raj thackeray
  • Sada Sarvankar
  • sanjay raut
  • Shinde fadnvis government
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde: पालघरमध्ये डॉक्टरांसोबत गैरवर्तन भोवले; शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन
1

Eknath Shinde: पालघरमध्ये डॉक्टरांसोबत गैरवर्तन भोवले; शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का
2

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला
3

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
4

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.