Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडल्याप्रकरणी, शिंदे गटाने ठाकरे गटाच्याविरोधात दाखल केली तक्रार

शिंदे गटाने काल बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर, ठाकरे गटातील (Thackeray Group) पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या येथे जाऊन गोमूत्र शिंपडले. यावरुन शिंदे गट आक्रमक झाला असून, ठाकरे गटातील पदाधिकारी यांच्या विरोधात शिंदे गटाने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रारीत विशाखा राऊत, मिलिंद वैद्य, महेश सावंत, खासदार अरविंद सावंत यांचाही उल्लेख या करण्यात आला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 17, 2022 | 04:42 PM
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडल्याप्रकरणी, शिंदे गटाने ठाकरे गटाच्याविरोधात दाखल केली तक्रार
Follow Us
Follow Us:

मुंबई – आज स्वर्गीय हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा १० वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातील शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे दाखल झाला आहे. दरम्यान, सत्तांतरानंतर व शिवसेनेतील फूटीनंतर बाळासाहेबांचा पहिलाच आज स्मृतीदीन आहे. आज कोणताही वाद किंवा संघर्ष होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल (बुधवारी) सायंकाळी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या येथे जाऊन अभिवादन केले. यावेळी शिंदे गटातील अनेक आमदार व मंत्री उपस्थित होते. मात्र, शिंदे गटाचे (Shinde Group) अभिवादन झाल्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या येथे जाऊन गोमूत्र शिंपडले. दरम्यान, यावरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे.

[read_also content=”विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ‘ऊस तोडणी बंद’ आंदोलन https://www.navarashtra.com/maharashtra/sugarcane-cutting-stop-from-swabhimani-shetkari-strike-in-state-345658.html”]

दरम्यान, शिंदे गटाने काल बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर, ठाकरे गटातील (Thackeray Group) पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या येथे जाऊन गोमूत्र शिंपडले. यावरुन शिंदे गट आक्रमक झाला असून, ठाकरे गटातील पदाधिकारी यांच्या विरोधात शिंदे गटाने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रारीत विशाखा राऊत, मिलिंद वैद्य, महेश सावंत, खासदार अरविंद सावंत यांचाही उल्लेख या करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमदार व मंत्री यांनी बुधवारी (१६ नोव्हेंबर) रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवाद करत आदरांजली वाहिली होती. मात्र, त्यानंतर काही वेळाने ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्री तसेच, आमदार यांचा हेतूपुरस्सर अपमान केले असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे, असा उल्लखे तक्रारीत केला आहे.

Web Title: Shinde group filed a complaint against the thackeray group about balasaheb memorial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2022 | 04:38 PM

Topics:  

  • Arvind Sawant
  • Balasaheb Thackeray
  • Eknath Shinde
  • Shinde group
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.