Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat News : अशोक खरात विरोधात महिलाशक्ती एकवटली: तक्रारांचा आकडा वाचून बसेल धक्का

बड्या लोकांसोबत आणि नेत्यांसोबत संबंध ठेवणाऱ्या अशोक खरात विरोधात आवाज उठवण्यास महिला घाबरत होत्या. आत अनेक महिलांनी तक्रार दाखल केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2026 | 11:07 AM
Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरातचा पाय आणखी खोलात
  • खरात विरोधात महिला एकवटल्या
  • अनेक ठिकाणी तक्रारी, 12 गुन्हे दाखल
Ashok Kharat News : नाशिक : ज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्राचा वापर करुन अंधश्रद्धेचा बाजार मांडणारा भोंदूबाबा अशोक खरात वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार करुन त्यांचे व्हिडिओ विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याचे अनेक काळे धंदे आता सर्वांसमोर आले आहेत. अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. दरम्यान, भोंदूबाबा खरात विरोधात महिला शक्ती एकवटली असल्याचे दिसून येत आहे. खरातविरोधात तक्रारींचा (Crime News) पूर आला आहे.

बड्या लोकांसोबत आणि नेत्यांसोबत संबंध ठेवणाऱ्या अशोक खरात विरोधात आवाज उठवण्यास महिला घाबरत होत्या. मात्र आता त्याचे सर्व प्रकरण समोर येत असल्यामुळे भोंदूबाबा खरातविरोधात एकवटल्या आहेत. अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे. अशोक खरातने त्यांच्यावर केलेल्या कुकर्मांचा या महिलांना पाढा वाचला.

हे देखील वाचा : भारतीय जनता पक्षाने विचारधारेत कधी तडजोड केली नाही; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विधान

भोंदूबाबा अशोक खरातविरोधात तक्रारींचा जणू महापूर आला आहे. त्याच्याविरोधात महिला पुढे येत असल्याने त्याचा पाय खोलात गेला आहे. त्याला आता या प्रकरणांमधून कोणी बाहेर काढू शकत नसल्याचे स्पष्ट झाले. भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढला आहे. आणखी ११ महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता पर्यंत पीडित महिलांच्या एकूण १९ तक्रारी एसआयटीला प्राप्त झाल्या आहेत. अनेक महिलांना धाडस दाखवत खरातने केलेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे.

भोंदू अशोक खरातला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याची पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार आहे. पोलीस पुढील गुन्ह्यात पुन्हा ताबा मागण्याची शक्यता आहे. SIT ने कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तपासातील महत्त्वाचे खुलासे केले आहेत. सुरक्षा कारणास्तव मागील सुनावणी ऑनलाईन झाली होती. आजही ऑनलाईन सुनावणी होण्याची शक्यता आहे. याविषयीची माहिती थोड्याच वेळात समोर येईल.

हे देखील वाचा : “सुनेत्रा पवारांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पाठिंबा नाही पण..; खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

खरातविरोधात 12 गुन्हे दाखल 

अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशी करत आहे. या चौकशीबाबत एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपूते यांनी माहिती दिली. 20 मार्च 2026 ला एकूण 11 गुन्हे एसआयटीकडे तपासाकडे आहेत. त्यासाठी 24 जणांचे तपास पथक तयार करण्यात आले. अशोक खरात विरोधात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 12 गुन्हे दाखल आहेत. त्यातील 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे असं त्यांनी सांगितलं. या 9 पैकी 8 गुन्हे महिला लैंगिक अत्याचार संबंधी आहेत. तर बाकीचे फसवणूक आणि अंधश्रद्धे बाबत असल्याचं सातपूते यांनी सांगितलं. आर्थिक फसवणुकीचे ही गुन्हे असल्याचं त्या म्हणाल्या. या प्रकरणात 30 पेक्षा अधिक साक्षिदारांकडे चौकशी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

 

 

Web Title: Sit to investigate complaints filed by numerous women against ashok kharat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Ashok Kharat
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त
1

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

1160 कोटींचा Ethanol घोटाळा; मध्य प्रदेशात कुपोषित मुलांचा 50 लाख क्विंटल तांदूळ गायब, नेमकं काय प्रकरण?
2

1160 कोटींचा Ethanol घोटाळा; मध्य प्रदेशात कुपोषित मुलांचा 50 लाख क्विंटल तांदूळ गायब, नेमकं काय प्रकरण?

नाशिक हादरले! शासकीय आश्रमशाळेतील ९ वीच्या विद्यार्थीनीने दिला बाळाला जन्म, नात्यातील मुलासोबत होते अनैतिक संबंध
3

नाशिक हादरले! शासकीय आश्रमशाळेतील ९ वीच्या विद्यार्थीनीने दिला बाळाला जन्म, नात्यातील मुलासोबत होते अनैतिक संबंध

‘नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली, आता बोलणारेही भाडे के तट्टू?’ मुख्यमंत्री फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल
4

‘नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली, आता बोलणारेही भाडे के तट्टू?’ मुख्यमंत्री फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.