Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; शाळा-कॉलेजांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 04, 2026 | 10:50 AM
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; शाळा-कॉलेजांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; शाळा-कॉलेजांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी

Follow Us
Follow Us:
  • शाळा आणि महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’च्या विक्रीवर बंदी.
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर संबंधित कायद्यानुसार कारवाई होणार.
  • विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय.
शाळा आणि महाविद्यालयांच्या ५०० मीटरच्या परिघात ‘स्टिंग’ एनजर्जी ड्रिंक च्या विक्रीस बंदी घालण्यात अली असून त्याचावत शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. पेयांची विक्री आढळून आल्यास संबंधितांवर प्रचालित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही झिरवाळ महणाले.

Maharashtra Monsoon Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी

‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत आमदार विक्रम पाचपुते आणि राहुल कुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या स्टिंगची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात येते. सोशल मिडियाद्वारेही याचा प्रसार होत असतो. मात्र स्टिंगच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाइन अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, पाथडी येथे मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून शासन यावर निर्बंध आणणार का, अशी विचारणा विक्रम पाचपुते यांनी केली. ‘स्टिंग’ एनजीं ड्रिंकमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवणारे कॅफिन, अतिप्रमाणातील साखर आणि कृत्रिम रंग यांसारखी घातक रसायने व घटक किती प्रमाणात आढळतात याची अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने तपासणी केली आहे काय? असाही प्रश्न पाचपुते यांनी केला.

शाळांच्या पाचशे मीटर परिघात बंदी

शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या पेयाच्या अतिसेवनामुळे हृदयविकार, निद्रानाश, किडनीचे आजार आणि अलीकडेच काही विद्यार्थ्यांचा तरुणांचा मृत्यूही झाल्याच्या घटना समोर आल्या असल्याची बाब विक्रम पाचपुते यांनी यावेळी निदर्शनास आणली. त्यामुळे या पेयाच्या बाटलीवर लहान मुलांसाठी शिफारस केलेली नाही. असा इशारा असूनही त्याची सर्रास विक्री शाळा-कॉलेजव्या कॅन्टीनमध्ये व कॅम्पस परिसरात याची विक्री केली जात आहे. यावर पूर्ण बंदी घालण्यासाठी आणि याच्या जाहिरातीवर निबंध आणण्यात यावेळी अशी मागणी पाचपुते यांनी यावेळी केली. त्यावर या पेयाच्या बाटलीवर गरोदर महिला किंवा स्तनदा माता, लहान मुले आणि कॅफिनची ऍलर्जी असलेले व्यक्ती यांच्यासाठी अयोग्य असे स्पष्ट अक्षरात लिहण्याचे बंधनकारक करण्यात आले असून शाळांच्या पाचशे मीटरच्या परिघात या पेयाच्या विक्रीला बंदी घालण्यात येणार असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

आंबेनळी घाट पुढील चार दिवस वाहतुकीसाठी बंद; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एनर्जी ड्रिंक आणि भेसळीचीही चौकशी

भाजप आमदार राहुल कुल यांनीही सभागृहात आणखी गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांनी शाळांच्या परिसरात एनर्जी ड्रिंक्स, फ्लेवर पानाच्या नावाखाली अंमली पदार्थाची विक्री, तसेच फ्लेवर मिल्कच्या नावाखाली जास्त साखर आणि कृत्रिम पदार्थांचा वापर होत असल्याचा आरोप केला. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले की, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व बाबींची तपासणी सुरू असून दोर्षीवर कारवाई केली जाईल.

 

Web Title: Sting energy drink sale banned within 500 metres of schools and colleges in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • Child Health
  • Food Safety
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Milk Adulteration : दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर FDA ची करडी नजर; उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी नवे नियम
1

Milk Adulteration : दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर FDA ची करडी नजर; उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी नवे नियम

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर महिलांसाठी ‘प्रीमियम टॉयलेट’; स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधांचा संगम
2

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर महिलांसाठी ‘प्रीमियम टॉयलेट’; स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधांचा संगम

Mumbai News: सहा खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित! एफडीएच्या विशेष धडक मोहिमेत ३४.८७ लाखांचा गुटखा जप्त
3

Mumbai News: सहा खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित! एफडीएच्या विशेष धडक मोहिमेत ३४.८७ लाखांचा गुटखा जप्त

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
4

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.