• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sujay Vikhe Patil Says He Will Contest The Assembly If The Party Gives Him Chance

संधी मिळाल्यास विधानसभा लढविणार – माजी खासदार सुजय विखे

माजी खासदार सुजय विखे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्याने आगामी निवडणुकीच्या बाबतीत सांगितले आहे. डॉ.सुजय विखे पाटील यांनी माध्‍यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्‍या दौऱ्यांबाबत काही गोष्‍टी स्‍पष्‍ट केल्‍या आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 01, 2024 | 02:17 PM
संधी मिळाल्यास विधानसभा लढविणार – माजी खासदार सुजय विखे
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अहमदनगर : मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्‍न असणार आहे. ज्‍या तालुक्यामध्ये उमेदवारी बाबत समन्‍वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्‍यास मी निश्चित निवडणूक लढविण्‍यास तयार आहे. श्रीरामपूर राखीव असल्‍याने संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्‍याचे सुचक वक्‍तव्‍य डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी माध्‍यमांशी बोलताना केले.

डॉ.सुजय विखे पाटील यांनी माध्‍यमांशी संवाद साधताना शिर्डी (Shirdi) विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्‍या दौऱ्यांबाबत काही गोष्‍टी स्‍पष्‍ट केल्‍या. या मतदार संघातून राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) हेच निवडणूक लढविणार असून, आमच्‍या कुटूंबाच्‍या दृष्‍टीने सुध्‍दा सर्वपरी तेच आहेत. त्‍यामुळे मी शिर्डीमधून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्‍फळ आहे. लोकतांत्रिक प्रक्रीयेत सर्वांनाच उमेदवारी मागण्‍याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) वैशिष्‍ट हेच आहे. पक्षाकडे सामान्‍य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्‍ये आमदार राम शिंदे (Ram shinde) यांच्‍यासह अनेकजण इच्‍छुक होते. त्‍याच पध्‍दतीने विधानसभेला कोणी उमेदवारी बाबत इच्‍छा व्‍यक्‍त केली असेल तर, यात गैर काही नाही अशी प्रतिक्रिया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

विधानसभा निवडणूक लढविण्‍याच्‍या प्रश्‍नावर बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, उत्‍तर भागामध्‍ये श्रीरामपूर (Shrirampur) मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकारण खुप क्लिष्‍ट आहे. त्‍यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्‍यात अनेकजण इच्‍छुक आहेत. त्‍यांच्‍यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फक्‍त अर्ज करण्‍याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्‍याचे सुचक वक्‍तव्‍य यांनी केले.

Web Title: Sujay vikhe patil says he will contest the assembly if the party gives him chance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 02:17 PM

Topics:  

  • BJP
  • Sujay Vikhe-Patil

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: शिर्डीत उभारली जाणार ‘शिवसृष्टी’; 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात
1

Ahilyanagar News: शिर्डीत उभारली जाणार ‘शिवसृष्टी’; 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात

राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही…; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं
2

राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही…; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं

AI समिटमध्ये शर्टलेस निदर्शनामुळे गोंधळ, ४ कार्यकर्त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी; दगडफेकीचा’ Video समोर
3

AI समिटमध्ये शर्टलेस निदर्शनामुळे गोंधळ, ४ कार्यकर्त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी; दगडफेकीचा’ Video समोर

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची
4

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

ताज्या बातम्या

पुढे वाचा
35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

Feb 22, 2026 | 12:30 AM
“तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचता…”, चाहत्यासोबत गौतम गंभीरचा मजेशीर संवाद; सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

“तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचता…”, चाहत्यासोबत गौतम गंभीरचा मजेशीर संवाद; सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

Feb 21, 2026 | 10:25 PM
MG Windsor EV Vs Maruti e Vitara: मिडल क्लास कुटुंबासाठी कोणती इलेक्ट्रिक कार एकदम सोयीस्कर? जाणून घ्या

MG Windsor EV Vs Maruti e Vitara: मिडल क्लास कुटुंबासाठी कोणती इलेक्ट्रिक कार एकदम सोयीस्कर? जाणून घ्या

Feb 21, 2026 | 10:11 PM
आम्ही येत आहोत! भारतात Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक Flying Flea ची टेस्टिंग सुरु

आम्ही येत आहोत! भारतात Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक Flying Flea ची टेस्टिंग सुरु

Feb 21, 2026 | 09:42 PM
आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणकरांसाठी ‘लालप’री सज्ज; तब्बल ‘इतक्या’ फेऱ्यांचे नियोजन

आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणकरांसाठी ‘लालप’री सज्ज; तब्बल ‘इतक्या’ फेऱ्यांचे नियोजन

Feb 21, 2026 | 09:40 PM
गुन्हेगारांचा ‘गेम’ ओव्हर! ‘या’ राज्यात उभारली जाणार हाय-सिक्युरिटी जेल; ‘कालापाणी’सारखी मिळणार शिक्षा

गुन्हेगारांचा ‘गेम’ ओव्हर! ‘या’ राज्यात उभारली जाणार हाय-सिक्युरिटी जेल; ‘कालापाणी’सारखी मिळणार शिक्षा

Feb 21, 2026 | 09:30 PM
भारताचा ‘गब्बर’ क्लीनबोल्ड; Shikhar Dhawan अडकला विवाहबंधनात; Sophie सोबत घेतले फेरे

भारताचा ‘गब्बर’ क्लीनबोल्ड; Shikhar Dhawan अडकला विवाहबंधनात; Sophie सोबत घेतले फेरे

Feb 21, 2026 | 09:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.