• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Terrible Accident On Sateri Hills Of Kolhapur

देवदर्शन करून परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघात; कार दरीत कोसळली अन्…

इको कारमध्ये पती-पत्नी दोघेच होते. दरम्यान, या अपघातानंतर त्यांना कारमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी १०८ ॲम्बुलन्सने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 08, 2025 | 11:38 AM
देवदर्शन करून परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघात; कार दरीत कोसळली अन्...

देवदर्शन करून परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघात; कार दरीत कोसळली अन्... (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर : सातेरी डोंगरावर भीषण अपघात झाला. सातेरी देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना कारवरील ताबा सुटल्याने कार सुमारे शंभर फूट खाली कोसळली. या अपघातात दत्तात्रय रघुनाथ पवार (वय ३२ रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) आणि अश्विनी दत्तात्रय पवार (वय २८ रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) हे दाम्पत्य जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची मिळालेली माहिती अशी की, सातेरी देवीवरून दर्शन करून खाली परत येत असतानाच वाघोबावाडीला जाणाऱ्या घाटात शंभर फूट खाली शेतामध्ये पवार दाम्पत्याची इको कार (MH.09.GU.5635) कोसळली. इको कारमध्ये पती-पत्नी दोघेच होते. दरम्यान, या अपघातानंतर त्यांना कारमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी १०८ ॲम्बुलन्सने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, बहिण-दाजींचा कोणताही पत्ता लागत नसल्याने अतुल कृष्णा शिंदे (वय ३४ रा. २४३, शनिवार पेठ, पाठण कॉलनी, कराड, ता. कराड जि. सातारा) यांनी मंगळवारी (दि.७) रात्री अकराच्या सुमारास सांगरुळ (ता. करवीर) येथून दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

हेदेखील वाचा : जयपूर-अजमेर महामार्गावर भीषण अपघात; एलपीजी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग, स्फोटांचा दूरवर आवाज

दरम्यान, दोघेही न सांगता निघून गेल्याने आणि त्यांच्याकडे कोणताही संपर्क होत नसल्याने अतुल शिंदे यांनी शेवटी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. मात्र, तक्रार दाखल करून काही तासही होत नाहीत तोपर्यंत त्यांचाच अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हे दाम्पत्य जखमी झाले असून, उपचार सुरू केले आहेत.

जयपूरमध्ये भीषण अपघात

जयपूर-अजमेर महामार्गावर मंगळवारी (दि.7) रात्री भीषण अपघात झाला. एलपीजी सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागली आणि मौजमाबाद परिसराजवळ अनेक स्फोट झाले. अपघातानंतर, ट्रक अचानक आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला. यामध्ये ट्रकमधील सिलिंडरचा एकामागून एक स्फोट होत राहिले. या स्फोटांचे आवाज दूरवर येत राहिले. याबाबतची माहिती मिळताच बचावपथकही तातडीने सुरु करण्यात आले.

Web Title: Terrible accident on sateri hills of kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • Car Accident
  • kolhapur news

संबंधित बातम्या

कोल्हापुरातील सातेरीच्या दरीत भीषण अपघात; कार शंभर फूट खाली कोसळली अन्…
1

कोल्हापुरातील सातेरीच्या दरीत भीषण अपघात; कार शंभर फूट खाली कोसळली अन्…

आरक्षण साेडतीनंतर मोर्चेबांधणीला वेग; महायुती-महाविकास आघाडीसह स्थानिक आघाडी सक्रीय
2

आरक्षण साेडतीनंतर मोर्चेबांधणीला वेग; महायुती-महाविकास आघाडीसह स्थानिक आघाडी सक्रीय

Vijay Deverakonda Accident: विजय देवरकोंडाच्या कारचा भीषण अपघात! रश्मिकाशी नुकताच झाला होता साखरपुडा; चाहत्यांकडून चिंता व्यक्त
3

Vijay Deverakonda Accident: विजय देवरकोंडाच्या कारचा भीषण अपघात! रश्मिकाशी नुकताच झाला होता साखरपुडा; चाहत्यांकडून चिंता व्यक्त

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 3 कोटींना गंडा; 11 जणांवर गुन्हा दाखल
4

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 3 कोटींना गंडा; 11 जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला ‘हाइब्रिड फोन’, 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये

HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला ‘हाइब्रिड फोन’, 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये

Priyanka Gandhi on Alia Bhatt :खासदार प्रियांका गांधींनी चक्क मागितली आलिया भट्टची माफी; कारण ऐकून जमिनीवर लोळून लोळून हसाल

Priyanka Gandhi on Alia Bhatt :खासदार प्रियांका गांधींनी चक्क मागितली आलिया भट्टची माफी; कारण ऐकून जमिनीवर लोळून लोळून हसाल

US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल

US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल

Rajvir Jawanda Death: पंजाबी गायक राजवीर जवंदाचे निधन, ११ दिवस व्हेंटिलेटरवर; हरला मृत्यूची झुंज

Rajvir Jawanda Death: पंजाबी गायक राजवीर जवंदाचे निधन, ११ दिवस व्हेंटिलेटरवर; हरला मृत्यूची झुंज

Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

Palmistry: नखांवर पांढरे डाग असण्याचा असतो नशिबाशी संबंध, जाणून घ्या काय सांगते हस्तरेषाशास्त्र

Palmistry: नखांवर पांढरे डाग असण्याचा असतो नशिबाशी संबंध, जाणून घ्या काय सांगते हस्तरेषाशास्त्र

भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, जागतिक बँकेने वर्तवला GDP वाढीचा अंदाज

भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, जागतिक बँकेने वर्तवला GDP वाढीचा अंदाज

व्हिडिओ

पुढे बघा
Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.