Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण-डोंबिवलीच्या विकासाला गती! १८० कोटींच्या निधीतून डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘क्रीडा संकुल’ साकारणार

डोंबिवली येथील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाची ₹१८० कोटी रुपयांच्या निधीतून उभारणी होणार. निविदा पूर्ण; ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव आणि इंडोर स्टेडियम लवकरच साकारणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 28, 2025 | 10:19 PM
१८० कोटींच्या निधीतून डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'क्रीडा संकुल' साकारणार (Photo Credit - X)

१८० कोटींच्या निधीतून डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'क्रीडा संकुल' साकारणार (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • डोंबिवलीत ₹१८० कोटी खर्चून ऑलिम्पिक दर्जाचे क्रीडा संकुल होणार
  • निविदा प्रक्रिया पूर्ण
  • कामाला लवकरच सुरुवात
Dombivali Sports Complex: कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) या शहरांच्या विकासासाठी शिवसेना (Eknath Shinde Group) कायमच आग्रही राहिली आहे. शहराच्या याच विकासाला कुठेही खंड न पाडता गती देत, डोंबिवली येथील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा विकास आता दृष्टिपथात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

१८० कोटींच्या निधीतून भव्य क्रीडा संकुलांची उभारणी

सुमारे ₹१८० कोटी रुपयांच्या निधीतून या भव्य क्रीडा संकुलांची उभारणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि उद्योगमंत्री मा.ना.श्री. उदय सामंत यांच्या विशेष सहकार्याने या क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर जात आहे.

दोन टप्प्यांत होणार संकुलाची उभारणी

टप्पा १: यामध्ये इंडोर क्रीडासंकुल (Indoor Sports Complex) आणि ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव (Swimming Pool) उभारण्यात येणार आहे.

टप्पा २: या टप्प्यात भव्य स्टेडियम (Stadium) उभारणीचे काम होईल.

हे देखील वाचा: ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा ४ लाख २१ हजार मतदार वाढले, प्रारूप मतदारयादी जाहीर

अत्याधुनिक सुविधांचा समावेश

या आधुनिक क्रीडासंकुलात अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. पंचवीस हजार चौ.मी. क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत. एक हजार दोनशे पन्नास चौ.मी. क्षमतेचा आंतरराष्ट्रीय मानकांचा तरणतलाव आणि चारशे चौ.मी.चा डायव्हिंग पूल व प्लॅटफॉर्म. सोळा हजार चौ.मी. क्षमतेची तळघर पार्किंगची (Basement Parking) सोय. योगा, जिम्नॅशियम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, मार्शल आर्ट, जुडो, स्क्वॅश, स्नूकर, शूटिंग रेंज आणि जिम्नॅस्टिक अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी येथे अत्याधुनिक सोयी उपलब्ध असतील.

खेळाडूंसाठी निवास आणि पुनर्वसन

या प्रकल्पात केवळ खेळच नव्हे, तर खेळाडूंसाठी इतर आवश्यक सोयीसुविधांचाही समावेश आहे.

  • आदरातिथ्य व निवास व्यवस्था (हॉस्पिटॅलिटी)
  • खेळाडूंसाठी डॉर्मेटरी (Dormitory)
  • भव्य बॅक्वेट हॉल्स (Banquet Halls)
  • आधुनिक फिजिओथेरपी केंद्र आणि बहुपयोगी सभागृह
या सर्व अत्याधुनिक सुविधांमुळे या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील स्पर्धांचे देखील आयोजन करणे शक्य होईल. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांच्या सरावासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हक्काचे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे.

हे देखील वाचा: कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन!

Web Title: An olympic standard sports complex will be built in dombivli at a cost of rs 180 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 10:17 PM

Topics:  

  • Devendra Fadanis
  • Eknath Shinde
  • kalyan dombivali news
  • KDMC
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर? वंचितच्या 2 नगरसेवकांनी थेट…
1

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर? वंचितच्या 2 नगरसेवकांनी थेट…

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप! ‘उबाठा’चे नगरसेवक फुटणार? नेमका विषय काय?
2

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप! ‘उबाठा’चे नगरसेवक फुटणार? नेमका विषय काय?

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान
3

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

पडद्यामागील हालचालींना वेग! कल्याण-डोंबिवलीत महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु, महापौर नेमका कोणाचा होणार?
4

पडद्यामागील हालचालींना वेग! कल्याण-डोंबिवलीत महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु, महापौर नेमका कोणाचा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.