Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar News: रस्ते खणले, मार्ग बंद केले; खोदकामांमुळे उल्हासनगरातील वाहनचालकांचा प्रवास झाला त्रासदायक

उल्हासनगरमध्ये ड्रेनेज आणि रस्ते विकासाच्या कामांमुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक मार्ग बंद करण्यात आल्याने वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून पालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 05, 2026 | 02:48 PM
Ulhasnagar News: रस्ते खणले, मार्ग बंद केले; खोदकामांमुळे उल्हासनगरातील वाहनचालकांचा प्रवास झाला त्रासदायक

Ulhasnagar News: रस्ते खणले, मार्ग बंद केले; खोदकामांमुळे उल्हासनगरातील वाहनचालकांचा प्रवास झाला त्रासदायक

Follow Us
Follow Us:
  • ड्रेनेज कामांसाठी चांगल्या अवस्थेतील रस्ते पुन्हा खोदल्याने उल्हासनगरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.
  • 17 सेक्शन ते हिराघाट चौक मार्ग बंद झाल्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा शोध घ्यावा लागत आहे.
  • पर्यायी मार्गांचे फलक न लावल्याने नागरिकांनी पालिकेच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली असून कामांना गती देण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगर: ड्रेनेजच्या कामांसाठी चांगल्या रस्त्यांचे खोदकाम करणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या नियोजनाचा फज्जा उडाला आहे. खोदकामांमुळे अनेक मार्ग बंद करण्यात आल्याने सर्वत्र वाहतूककोंडीचे चित्र दिसत आहे. पालिकेला पर्यायी मार्गाच्या फलकाचाही विसर पडल्याने वाहनचालकांना गाड्या कोणत्या मार्गाने न्याव्यात असा प्रश्न पडू लागला आहे.

Satara News: नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले तर फोडणार! कराड पंचायत समितीच्या सभेत सदस्यांचा महावितरणला थेट इशारा

शहरात एमएमआरडीए आणि महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे चांगल्या टिपटॉप अवस्थेतील रस्ते पुन्हा ड्रेनेजच्या कामासाठी तोडण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत असून मार्ग बंद करण्यात येत असल्याने हे असे कसे नियोजन असा सवाल वाहनचालकांना पडला आहे. या खोदकामांमुळे आणि मार्ग बंद केल्याने कमालीची वाहतूक कोंडी होत असून ती सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांवर तारेवरची कसरत करण्याची वेळ येत आहे. आश्यर्य म्हणजे संबंधित रस्ता कोणत्या कारणाने खणण्यात येत आहे, त्यासाठी वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा असा फलकही लावण्यात येत नसल्याने वाहनचालक पालिकेच्या नियोजनावर संताप व्यक्त करू लागले आहे.

१७ सेक्शन ते हिराघाट चौक डोकेदुखी

  • १७ सेक्शन चौकात एकीकडे महामार्गाचे काम सुरु असतानाच, मोबाईल मार्केट मधील महानगरपालिकेकडे जाणारा मार्ग खणून ठेवला आहे.
  • त्यामुळे शहाड रेल्वे स्टेशन, चोपडा, महानगरपालिका या मार्गे १७ सेक्शन चौक, हिरा घाट हा मार्ग बंद पडला आहे.
  • त्यासाठी डीं हॉटेल समोरील एकेरी मार्ग हा दुहेरी करण्यात आला आहे.
  • त्यातही हिराघाट चौकातच मागच्या वर्षी तयार करण्यात आलेला रस्ता खणून ठेवल्याने विशेषतः सायंकाळच्या सुमारास कमालीची वाहतूक कोंडी होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाची दयनीय अवस्था! मुंबई सेंट्रल आगारातील सुविधांवर प्रश्नचिन्ह, चालक-वाहक हैराण

कामाला गती देण्याची नागरिकांची मागणी

  • विशेष म्हणजे हिराघाटच्या पुढील बोटक्लब व पवई चौकातून पर्यायी मार्ग उपलब्ध असताना तसा फलक लावण्याचा विसर पालिकेला पडलेला आहे.
  • त्यामुळे जोपर्यंत १७ सेक्शन आणि हिराघाट चौकातील रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार काय ?
  • कामाला गती का देण्यात येत नाही? असा सवाल वाहतूक कोंडीत अडकणारे नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
  • यासंदर्भात महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश शिरसाठे व उपअभियंता संदिप जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Web Title: Ulhasnagar traffic chaos road excavation for drainage works triggers massive congestion across city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Marathi News
  • thane
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.