Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel-Iran War Impact: शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला

इराण इस्राईल युद्धाची झळ आता थेट ठाण्यातील भाजी बाजाराला बसू लागली आहे. आखाती देशांमध्ये होणारी शेतमालाची निर्यात पूर्णत: ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 17, 2026 | 11:46 AM
शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला (फोटो सौजन्य-Gemini)

शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • ठाण्यातील भाजीबाजाराला युद्धाचा फटका
  • काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला
  • युद्धामुळे भाजीपाला-फळांचे दर घसरले
ठाणे: आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धस्थितीचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवरही दिसून येऊ लागला आहे. ठाण्यातील जांभळी नाका येथील मुख्य भाजी बाजारात याचे स्पष्ट परिणाम जाणवत असून काही भाज्यांच्या दरांमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. निर्यातीसाठी जाणारा भाजीपाल्याचा माल सध्या मोठ्या प्रमाणात थांबला असल्याने काकडी, दुधी भोपळा, कारली यांसारख्या भाज्यांचा साठा स्थानिक बाजारात वाढला आहे. परिणामी या भाज्यांचे दर साधारण दहा ते पंधरा रुपयांनी कमी झाले आहेत.

बाजारात पुरवठा वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. निर्यात थांबल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे. निर्यातीसाठी पिकवलेला माल स्थानिक बाजारातच विकावा लागत असल्याने त्यांना कमी दरात व्यवहार करावे लागत आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि व्यापारी दोघेही सध्या चिंतेत असल्याचे बाजारातील चित्र आहे.

Rail One App: रेल्वेच्या ‘रेल वन’ अॅपबाबत प्रवाशांच्या तक्रारींत वाढ; तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड

निर्यात सुरू न झाल्यास भाज्यांचे दर आणखी घसरणार

भाजी विक्रेत्यांच्या मते, निर्यात पुन्हा सुरू झाली नाही तर पुढील काही दिवसांत दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. बाजारात मालाचा साठा वाढत असल्याने विक्री कमी दरात करावी लागत आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी नव्याने माल खरेदी करताना सावध भूमिका घेतली असून, साठा कमी करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, परिस्थिती लवकर सुधारेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पुन्हा खुली होईल, अशी अपेक्षा शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत. अन्यथा भाजीपाल्याच्या दरातील ही घसरण कायम राहिल्यास उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान इराण-इस्रायल युद्धाची झळ आता थेट ठाण्यातील भाजी बाजाराला बसू लागली आहे. आखाती देशांना होणारी कच्च्या मालाची निर्यात पूर्णपणे थांबल्यामुळे, निर्यातीसाठी असलेला माल स्थानिक कृषी उत्पादन बाजारात पडून आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढली असून, भावातही लक्षणीय घट झाली आहे. मात्र, दुसरीकडे, वाढत्या भावांमुळे विक्रेते चिंतेत आहेत, कारण ग्राहक घराबाहेर पडणे टाळत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, केवळ निर्यातबंदीमुळेच नाही, तर व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल उद्योगालाही फटका बसत आहे. हॉटेल्समध्ये भाजीपाल्याच्या पदार्थांचा वापर कमी झाल्यामुळे विक्रीत मोठी घट नोंदवली गेली आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही दुहेरी फटका बसला आहे.

डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी पाऊल! मुंबई शहरातील २०,००० बांधकाम कामगारांना दिले जाणार प्रशिक्षण

Web Title: Us israel iran war impact thane vegetable market stocks of cucumber pumpkin and bitter gourd have increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Iran-Israel War
  • thane
  • vegetable

संबंधित बातम्या

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
1

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
2

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान
3

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
4

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.