Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला केली बुटाने मारहाण; ‘या’ गोष्टीची विचारणा करताच आला राग अन् नंतर…

मस्तवाल कृषी अधिकाऱ्याने थेट शेतकऱ्याच्या अंगावर धावत जाऊन त्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण केली. तसेच शेतातील मातीची ढेकळे उचलून त्याच्यावर फेकली. इतक्यावरच न थांबता या मुजोर अधिकाऱ्याने शेतकऱ्याला 'तुला गुन्ह्यात अडकवीन..

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 15, 2026 | 03:02 PM
कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला केली बुटाने मारहाण; 'या' गोष्टीची विचारणा करताच आला राग अन् नंतर...

कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला केली बुटाने मारहाण; 'या' गोष्टीची विचारणा करताच आला राग अन् नंतर...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वाशिम जिल्ह्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबाग अनुदान रखडल्याबाबत एका शेतकऱ्याने विचारणा केली. त्यावेळी शेतकरी बांधवाला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला तत्काळ न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.

शेतकऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत नाना पटोले पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकरीविरोधी आहे, राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, दुसरे आमदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला अंगावरचे कपडे आणि पायातील चप्पल देतो, असे म्हणून अपमान करतात. नेते तर मग्रुरी करताच पण आता अधिकारीही मस्तवालपणा करु लागले आहेत. मंगळूरपीर येथील तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे गोगरी शिवारात पाहणीसाठी गेला असता, पवार या शेतकरी बांधवाने त्यांच्या रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केली.

हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar Election 2026 : “सकाळी 4 वाजता फोन…, भाजपने पैशाचा पाऊस पाडला”, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

त्यावेळी या मस्तवाल कृषी अधिकाऱ्याने थेट शेतकऱ्याच्या अंगावर धावत जाऊन त्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण केली. तसेच शेतातील मातीची ढेकळे उचलून त्याच्यावर फेकली. इतक्यावरच न थांबता या मुजोर अधिकाऱ्याने शेतकऱ्याला ‘तुला गुन्ह्यात अडकवीन…’ अशी धमकी दिली. ही घटना संपूर्ण शेतकरी वर्गाच्या स्वाभिमानावर केलेला हल्ला आहे, असे नाना पटोले म्हणाले.

शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे?

शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे? एकीकडे अस्मानी संकट, तर दुसरीकडे सुलतानी संकट आणि त्यात भर म्हणून प्रशासनातील काही मुजोर अधिकाऱ्यांची अरेरावी या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. कृषीप्रधान भारत देशात जर शेतकऱ्यांना अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर शेतकऱ्यांनी न्यायासाठी जायचे तरी कुठे? आम्ही या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असेही नाना पटोले म्हणाले.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र; केली ‘ही’ मागणी

Web Title: The agriculture officer beat the farmer with his shoe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Attack
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News : स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट; मुख्यमंत्री फडणवीसांची संकल्पना
1

Washim News : स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट; मुख्यमंत्री फडणवीसांची संकल्पना

Washim News : वाशिम जिल्हावासीयांना मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांचे वेध! अनेक इच्छुकांचा हिरमोड; राजकीय चर्चांना उधाण
2

Washim News : वाशिम जिल्हावासीयांना मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांचे वेध! अनेक इच्छुकांचा हिरमोड; राजकीय चर्चांना उधाण

Washim News : एमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षेला ८९५ परीक्षार्थ्यांची अनुपस्थिती; १४ उपकेंद्रांवर ३,२९७ जणांची हजेरी
3

Washim News : एमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षेला ८९५ परीक्षार्थ्यांची अनुपस्थिती; १४ उपकेंद्रांवर ३,२९७ जणांची हजेरी

Buldhana News: वर्षभरात ५९.७३ कोटींचा मुद्देमाल जप्त; बुलढाणा पोलिसांची विक्रमी कामगिरी
4

Buldhana News: वर्षभरात ५९.७३ कोटींचा मुद्देमाल जप्त; बुलढाणा पोलिसांची विक्रमी कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.