Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवासी विमानात बसले, सीटबेल्ट सुद्धा बांधले, परंतु असं काही घडलं की विमानाचं झालं रद्द..

विमानतळावरून प्रवासी विमानात बसले, सीटबेल्ट सुद्धा बांधले. परंतु त्याच क्षणी असं काही घडलं की वेळेत विमान रद्द करावं लागलं. अमरावतीहुन मुंबई कडे रवाना होणार विमान वेळेत रद्द करण्यात आला. नेमकं काय घडलं असं?

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2025 | 11:44 AM
airport (फोटो सौजन्य: social media )

airport (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

२६ मे रोजी मुंबई जोरदार पाऊस पडला. अनेक रेल्वे रुळावर आणि रस्त्यावर पाणी साचलं. त्यामुळे जण जीवन विसकळीत झालं. वाहतूक ठप्प झाली. लोकल ट्रेन सकाळपासून उशिराने धावत होती आणि संततधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी साचल्याने लोकल सुद्धा बंद करण्यात आली. पावसामुळे अनेक विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली. एयर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटकडून विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइट शेड्यूलचे ऑनलाइन अपडेट पाहण्याचा सल्ला दिला आहे. प्रवाशांसाठी आमची टीम विमानतळावर सतत कार्यरत आहे, अशी एडवाइजरी या कंपन्यांनी जरी केली आहे. त्याचवेळी अमरावती मधून एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. विमानतळावरून प्रवासी विमानात बसले, सीटबेल्ट सुद्धा बांधले. परंतु त्याच क्षणी असं काही घडलं की वेळेत विमान रद्द करावं लागलं. नेमकं काय घडलं?

Vaishnavi Hagawane News:’लोका सांगे ब्रह्मज्ञान…’ वैष्णवीच्या दीराची इन्स्टाग्राम पोस्ट; नेटकऱ्यांनी सुशील हगवणेचे वाभाडे काढले

टँकर मातीत फसला

अमरावतीवरून विमान मुंबई कडे रवाना करण्यात येणार होता. प्रवासी विमानात बसले, सीटबेल्ट सुद्धा बांधले, परंतु पेट्रोल न मिळाल्यामुळे अमरावतीवरून मुंबईकडे येणारे विमान वेळेत रद्द करण्यात आले. विमानामध्ये पेट्रोल भरणारे टँकर अमरावती विमानतळावरील मातीत फसले. यामुळे विमानात पेट्रोल भारत आले नाही. त्यामुळे थेट विमान वेळेत रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाश्यांमध्ये संतापाची भावना आहे.

नेमकं काय घडलं?

अमरावतीच्या विमानतळावरून नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेचारच्या सुमारास ७४ प्रवासी विमानाने मुंबईला जाणार होते. मुंबईकडे जाणारे प्रवाशी विमानतळावर पोहोचले. सर्व प्रक्रिया पार पडली. विमानाच्या पायलटने सर्व प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी दिली. प्रवाशांनी आपले सीटबेल्ट सुद्धा बांधले.याचदरम्यान पायलट कॉकपीटमधून बाहेर आला आणि त्याने सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगितले.पेट्रोल वेळेत मिळाले नाही, आता सायंकाळ झाल्याने आणि नाईट लँडिंगची सुविधा नसल्यामुळे विमान उड्डाण करणार नसल्याचे पायलटने प्रवाशांना सांगितले. त्यानंतर अनेक प्रवाशांनी विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घातला. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही.

प्रवाश्यांमध्ये संतापाचा वातावरण

अमरावती विमानतळावर नेहमी टँकरद्वारे विमानात पेट्रोल भरले जाते. परंतु, काल सोमवारी (२६ मे) पेट्रोलचा टँकर मातीत फसला आणि नियोजित वेळेत विमानात पेट्रोल भरता आले नाही. अमरावतीत विमानतळ थाटामाटात सुरु करण्यात आले होते. परंतु विमानतळावर पेट्रोल भरण्याची सुविधा सुरु केली गेली नाही. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये संतापाचा वातावरण आहे.

Marathi Bhasha : आता बँका, रेल्वे आणि सर्व कार्यालयांत मराठी भाषेचा वापर बंधनकारक, महाराष्ट्र सरकारने जारी केले परिपत्रक

Web Title: The passengers boarded the plane even fastened their seatbelts but something happened that forced the flight to be canceled on time what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • airport
  • amravati
  • Mumbai

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
4

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.