Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे; तर सरचिटणीसपदी संदीप सावंत

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना सातारा जिल्हा शाखेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीत संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १३ विरुद्ध ० असा एकतर्फी विजय मिळविला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 10, 2026 | 06:51 PM
सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे; तर सरचिटणीसपदी संदीप सावंत

सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे; तर सरचिटणीसपदी संदीप सावंत

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे
  • तर सरचिटणीसपदी संदीप सावंत
  • संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा एकतर्फी विजय
वाई : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना सातारा जिल्हा शाखेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीत संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १३ विरुद्ध ० असा एकतर्फी विजय मिळविला आहे. या निवडणुकीत सर्व १३ पदाधिकारी बहुमताने निवडून आले आहेत. ज्येष्ठ ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड, गणेश दडस, बबनराव धायगुडे आणि मोहन कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली.

 

निवडून आलेले पदाधिकारी

संतोषकुमार महादेव माळवे- जिल्हाध्यक्ष, संदीप सावंत- जिल्हा सरचिटणीस, ज्ञानेश्वर गायकवाड – कार्याध्यक्ष, बबनराव (दादासाहेब) धायगुडे – जिल्हा उपाध्यक्ष, ज्योती जाधव- महिला उपाध्यक्ष, विजय भिलारे – कोषाध्यक्ष, चांदशा काझी – कायदेशीर सल्लागार, योगेश शेळके- सहसचिव, विक्रम देशमुख-संघटक, संदीप कदम – अंतर्गत लेखापरीक्षक, रियाज मोमीन- जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, सपना जाधव- महिला संघटक, अनुजा भगत- महिला संघटक यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी प्रकाश (काका) पाटील (जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ), गोविंद माने (सरचिटणीस), खाशाबा जाधव (माजी राज्य उपाध्यक्ष), उद्धव फडतरे (माजी राज्य उपाध्यक्ष), सुरेश बाबर (माजी जिल्हा उपाध्यक्ष) आणि दीपक दवंडे (माजी जिल्हाध्यक्ष) आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

निवडणूक निरीक्षक म्हणून आर. डी. पाटील (राज्य उपाध्यक्ष, सांगली) यांनी काम पाहिले, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दादासाहेब धायगुडे यांनी जबाबदारी पार पाडली. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष संतोषकुमार माळवे आणि सरचिटणीस संदीप सावंत यांनी “सर्वसामान्य सभासद हाच केंद्रबिंदू” मानून सर्व घटकांच्या हितासाठी प्रामाणिक व प्रभावी काम करण्याचे आश्वासन दिले.

हे सुद्धा वाचा : आंबेगाव तालुक्यात रस्त्यालगत धोकादायक विहिरी; संरक्षक कठडे, जाळी अन् कुंपणाअभावी अपघाताचा धोका

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन सचिन पवार, सुरेश देसाई, व्हाइस चेअरमन अशोक मिंड, शशिकांत माने, विस्तार अधिकारी अरुण कुंभार, संचालक दिलीप जुनघरे, दिलीप माळवे, विक्रम गोरे तसेच सर्व तालुका अध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी सदस्य आणि जिल्ह्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवर मध्यरात्री ‘दरोडा’; मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर आरोप

Web Title: The selection process for the office bearers of the satara district gram panchayat officers association has been completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Election News
  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
1

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
2

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?
3

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.