Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसब्यात महाविकास आघाडीच्या धंगेकरांचा विजय; त्यावर अजित पवारांनी केलं मोठं विधान, म्हणाले…

संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीचा आज निकाल (Result) लागला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत, असं निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केलं आहे. कसब्यात रवींद्र धंगेकरांचा 11 हजार 040 मतांनी विजयी मिळाली आहेत, तर हेमंत रासनेंना 61771 मिळाली मते मिळाली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 02, 2023 | 01:17 PM
कसब्यात महाविकास आघाडीच्या धंगेकरांचा विजय; त्यावर अजित पवारांनी केलं मोठं विधान, म्हणाले…
Follow Us
Follow Us:

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीचा आज निकाल (Result) लागला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत, असं निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केलं आहे. कसब्यात रवींद्र धंगेकरांचा 11 हजार 040 मतांनी विजयी मिळाली आहेत, तर हेमंत रासनेंना 61771 मिळाली मते मिळाली आहेत.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मोठे प्रयत्न करण्यात आले होते. पण या निवडणुकीत धंगेकरांचा विजय झाला. धंगेकरांचा हा विजय महाविकास आघाडीचा एकजुटीचा विजय आहे. कसबा पेठेत रवींद्र धंगेकरांच्या रूपाने योग्य उमेदवार निवडून आला. मुख्यमंत्र्यांनी रोड शो करून देखील कसब्यात भाजप उमेदवाराचा पराभव झाला. हा पराभव म्हणजे शिंदे-फडणवीस नेतृत्त्वाचा पराभव आहे’.

मतदार हा राजा असतो

मतदार राजा आहे. त्यांचा मानसन्मान केला पाहिजे. त्यांना गृहीत धरून चालणार नाही. शेवटी मतदारांना जे योग्य असतं तेच ते करत असतात. हा पराभव म्हणजे शिंदे-फडणवीस नेतृत्त्वाचा पराभव आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्यास आगामी निवडणुकांत चांगलं यश मिळेल. आता इथून पुढे महाविकास आघाडीला जागावापट व्यवस्थित करावं लागणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

बापट यांना विश्रांतीची गरज होती पण…

पुण्याचे खासदार आणि भाजप नेते गिरीश बापट यांना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. त्यावरूनही त्यांनी समाचार घेतला. गिरीश बापट यांना विश्रांतीची गरज होती. पण भाजपने त्यांना निवडणुकीच्या प्रचारसभेत आणले.

Web Title: This victory of dhangekar is a victory of unity of mahavikas aghadi says ncp leader ajit pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2023 | 01:17 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Balasaheb Dabhekar
  • Congress
  • Congress Politics
  • Hemant Rasane
  • Nana patole
  • political news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
2

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
3

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
4

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.