Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ; मूर्तीच्या किमतीसह सजावट साहित्य दरात 10 टक्क्यांनी वाढ

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पण यंदा मूर्तीसह सजावट साहित्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे महागाईच्या झळा गणेश भक्तांना सोसाव्या लागत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 11, 2023 | 01:45 PM
यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ; मूर्तीच्या किमतीसह सजावट साहित्य दरात 10 टक्क्यांनी वाढ
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पण यंदा मूर्तीसह सजावट साहित्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे महागाईच्या झळा गणेश भक्तांना सोसाव्या लागत आहेत.

मूर्तीच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ आहे. प्रसादात प्रतिकिलो २० रुपयांसह सजावट साहित्यातही वाढ आहे. अडीच फुटांची मूर्तीची किंमत चार ते पाच हजारांपर्यंत गेली आहे. घरगुती गणेशमूर्ती यंदा तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे.

कारागिरांची मजुरी वाढली

मूर्ती कारागिरांची मजुरी किमान सातशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यात रंगाचे दर तीस टक्क्यांनी वाढले आहेत. गतवर्षी २० लिटर रंगाची बकेट चार हजारांपर्यंत होती. यंदा तीच बकेट सात हजार रुपयांपर्यंत गेली आहे. सोनेरी रंग पंधराशे ते अठराशे रुपये किलो होता, यावर्षी तोच रंग दोन हजार रुपये झाला आहे. गेल्या वर्षी मजुरी किमान पाचशे रुपये होती, ती आता सातशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याचाच परिणाम मूर्तीच्या किमतीवर झाला आहे.

पूजेच्या साहित्याचा बॉक्स महागला

पूजा साहित्य दरात वाढ झाली आहे. मागील वर्षी चारशे रुपयांना विकला जाणारा पूजेच्या साहित्याचा बॉक्स सहाशे रुपयांना विक्री केला जात आहे. यंदा गणेश भक्तांना महागाईची चांगलीच झळ बसणार आहे.

[blockquote content=”मूर्तीमध्ये मागणी वाढली असली तरी सातत्याने नव्याने ऑर्डर द्यावी लागते. ” pic=”” name=”- सूरज कुंभार , मूर्ती विक्रेते.”]

[blockquote content=”पूजा साहित्य आणि प्रसाद है नाशवंत असल्याने खरेदी करताना मागणीचा विचार करावा लागतो. त्यामुळे किमतीमध्ये खूप चढ-उतार आहेत.” pic=”” name=”- योगेश आराध्य, पूजा साहित्य व प्रसाद विक्रेते”]

Web Title: This years ganeshotsav is hit by inflation 10 percent increase in decoration materials rate including price of idol nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2023 | 01:45 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • ganesh utsav
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
1

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
2

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत
3

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त
4

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.