Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गद्दारांची तुलना महाराजांच्या पराक्रमाशी होऊ शकत नाहीय – आदित्य ठाकरे

लोढांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे बंडाळी गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या गद्दार आमदारांची तुलना महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी कशी होईल? यांनी गद्दारी केली. तर महाराजांनी हिंदुत्त्वासाठी स्वराज्यासाठी पराक्रम गाजवला होता. त्यामुळं गद्दारांची तुलना महाराजांशी होऊ शकत नाहीय असं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 01, 2022 | 07:13 PM
aaditya thackeray and cm eknath shinde

aaditya thackeray and cm eknath shinde

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एक वेगळ्या कारणामुळं तापलं आहे. मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळं भाजप (BJP) व शिंदे गटातील (Shinde Group) नेत्यांवर टिका होत आहे. महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच, आता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी बुधवारी प्रतापगडावर शिवप्रताप दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळं विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली आहे. तसेच लोढांच्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा वादाचा तोंड फुटले आहे.

[read_also content=”मंत्री लोढांनी खरा इतिहास वाचावा, अरविंद सावंत यांच्याकडून लोढांना चौथीतील इतिहासाचं पुस्तक भेट https://www.navarashtra.com/maharashtra/minister-lodha-should-read-the-real-history-arvind-sawant-gifted-to-lodha-history-book-of-fourth-class-350029.html”]

दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी प्रतापगडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा सुटका थराराची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडाशी केली. यावरून विरोधक आक्रमक होत, लोढांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे बंडाळी गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या गद्दार आमदारांची तुलना महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी कशी होईल? यांनी गद्दारी केली. तर महाराजांनी हिंदुत्त्वासाठी स्वराज्यासाठी पराक्रम गाजवला होता. त्यामुळं गद्दारांची तुलना महाराजांशी होऊ शकत नाहीय असं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

बुधवारी प्रतापगडावर शिवप्रतापदिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (CM Eknath Shinde)  उपस्थित होते. यावेळी बोलताना लोढा म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं, पण स्वराज्यासाठी, हिंदुत्वासाठी ते गनिमी काव्याने बाहेर पडले. याचप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कुणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं म्हणत मंगलप्रभात लोढांनी (Mangalprabhat Lodha)  थेट शिवरायांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंच्या बंडाशी केली. त्यांनंतर लोढांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे, तसेच विरोधक आक्रमक झाले असून, लोढांनी माफी मागावी अशी मागणी होत असून, काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Web Title: Traitors cannot be compared to chhatrapati shivaji maharaj said aditya thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2022 | 07:13 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Bhagat Singh Koshyari
  • BJP
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Mangalprabhat Lodha

संबंधित बातम्या

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
1

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
2

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

Raja Shivaji Movie : बस काही पाऊले आणखीन! सैराटचा Record तुटणार का? 14 दिवसांचे Box Office Collection
3

Raja Shivaji Movie : बस काही पाऊले आणखीन! सैराटचा Record तुटणार का? 14 दिवसांचे Box Office Collection

Chitra Wagh: राहुल गांधींच्या ५४ परदेश दौऱ्यांचा हिशोब कुठे? ६० कोटींच्या खर्चावरून चित्रा वाघ यांनी काँग्रेसला घेरले
4

Chitra Wagh: राहुल गांधींच्या ५४ परदेश दौऱ्यांचा हिशोब कुठे? ६० कोटींच्या खर्चावरून चित्रा वाघ यांनी काँग्रेसला घेरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.