Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: रत्नागिरीत सुरू झाले राजकीय डावपेच; ठाकरे गटाच्या नेत्याने केले ‘हे’ आवाहन

Tarnagiri News: सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत ही पदयात्रा सुरू होती. नऊ दिवस ही पदयात्रा सुरू राहणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2025 | 04:09 PM
Maharashtra Politics: रत्नागिरीत सुरू झाले राजकीय डावपेच; ठाकरे गटाच्या नेत्याने केले 'हे' आवाहन

Maharashtra Politics: रत्नागिरीत सुरू झाले राजकीय डावपेच; ठाकरे गटाच्या नेत्याने केले 'हे' आवाहन

Follow Us
Follow Us:

रत्नागिरीत उबाठाची ९ दिवसांची परिवर्तन पदयात्रा सुरू
सत्ता परिवर्तन करण्याचे बाळ माने यांचे रत्नागिरीवासीयांना आवाहन
व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय तयारी आणि डावपेच सुरू झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली असताना उबाठा रत्नागिरी तर्फे उबाठाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी अंतर्गत परिवर्तनाची पदयात्रा सुरू करण्यात आली.

सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत ही पदयात्रा सुरू होती. नऊ दिवस ही पदयात्रा सुरू राहणार आहे आणि या पदयात्रेदरम्यान उबाठातर्फे जनतेशी संवाद साधला जाणार आहे. तसेच नगर परिषदेत सत्ता परिवर्तनासाठी जनतेचे सहकार्य, आशीवांद मागितले जात आहेत, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते, माजी आमदार बाळ माने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पदयात्रेतून जाणून घेणार रत्नागिरीवासीयांची मते

यावेळी माजी आमदार बाळा माने म्हणाले, सनागिरी शहरातील शंभर किलोमीटर अंतराचे जे रस्ते आहेत त्या रख्यांवरून ही उबाठाची पदयात्रा पुढील नऊ दिवस सुरू राहणार आहे. सर्व नागरिकांशी संपर्क, संवाद साधला जाणार आहे. तसेच या पदयात्रेत रत्नागिरीतील नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन बाळ माने यांनी केले. रत्नागिरीतील रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज यासारख्या महत्वाच्या विषयांवर रत्नागिरी करांची मते, या पदयात्रेत जाणून घेतली जाणार आहेत. रत्नागिरी करांच्या समस्या सोडविण्यासाठी उबावाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी काली सक्षम आहे याबाबत जागृती करून रत्नागिरी नगर परिषदेत जनतेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करावे, असे आवाहनही नागरिकांना केले जात आहे, असे माने म्हणाले.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे बंधू एकत्रित लढणार? मनसे नेत्याच्या ‘या’ विधानाने चर्चेला उधाण

कोकणात ठाकरे बंधू एकत्रित लढणार?

वरीष्ठ स्तरावर शिवसेना व मनसे यांची मने जुळली आहेत. तसेच गुहागरला एक सक्षम नेतृत्व आमदार जाधव यांच्या रुपाने मिळाले असून एकत्र काम करायला आम्हाला मजा येईल. त्यामुळे वरीष्ठांच्या निर्णयानुसार, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार जाधव यांच्याशी एकत्र बसून जागांचाबत चर्चा करणार असल्याची माहिती गुहागर तालुका मनसेचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी वार्तालाप चर्चेत दिली. एकत्रित लढत न झाल्यास स्वबळावर आम्ही सर्व जागा लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी व मनसेची भूमिका मांडण्यासाठी गुहागर मनसेच्या श्रृंगारतळी येथे ते बोलत होते.

Web Title: Ubt started 9 days transformational padayatra in ratnagiri bal mane local body elections 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 04:07 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • ratnagiri news
  • UBT

संबंधित बातम्या

Nagesh Patil Asthikar: ‘शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विचारधारा…’, नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर
1

Nagesh Patil Asthikar: ‘शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विचारधारा…’, नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर

Omraje Nimbalkar: ‘फक्त चर्चेने मी वाईट झालो?’; रीलस्टार टिकेवर ओमराजे निंबाळकर भावुक, ‘ऑपरेशन टायगर’ फेल होणार?
2

Omraje Nimbalkar: ‘फक्त चर्चेने मी वाईट झालो?’; रीलस्टार टिकेवर ओमराजे निंबाळकर भावुक, ‘ऑपरेशन टायगर’ फेल होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.