Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; आधीच मजुरांची टंचाई अन् आता पाऊस

सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असून आहे. मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकरी जास्त मजुरी देऊन कामे करून घेत आहेत. अशातच वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 31, 2026 | 12:18 PM
अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; आधीच मजुरांची टंचाई अन् आता पाऊस

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; आधीच मजुरांची टंचाई अन् आता पाऊस

Follow Us
Follow Us:

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी (दि.30) सायंकाळी अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे कांदा काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, काठापूर, लाखणगाव, निरगुडसर इत्यादी परिसरात काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ केली.

सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असून आहे. मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकरी जास्त मजुरी देऊन कामे करून घेत आहेत. अशातच वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले, विजांचा कडकडाट झाला आणि काही ठिकाणी हलका पाऊसही पडला. या बदलामुळे नागरिकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुपारनंतरच पावसाची चिन्हे दिसू लागल्याने शेतकऱ्यांनी कांदा झाकण्यासाठी मोठी धावपळ केली. आधीच कांद्याचे बाजारभाव घसरलेले असताना अवकाळी पावसामुळे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.

अवकाळी पावसाचा फटका कांदा, कांद्याचे बी व इतर भाजीपाला पिकांनाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी अधिक चिंतेत सापडला आहे.

कडाक्याच्या उन्हात निसर्गाचा कोप

गेल्या काही दिवसांपासून सूर्यदेवाने आपला प्रखर प्रकोप दाखवायला सुरुवात केल्याने होरपळून निघालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना निसर्गाने सुखद धक्का दिला आहे. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. सकाळपासून असलेल्या उन्हाच्या चटक्यांनंतर दुपारी अडीचच्या सुमारास आभाळ भरून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला असला तरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र मोठी धावपळ उडाली.

Weather Update : देशातील अनेक राज्यांत वातावरणात कमालीचा बदल; काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

Web Title: Untimely rains deal a major blow to onion growers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Climate Change
  • Unseasonal Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार
1

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
2

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
3

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
4

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.