Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनायक मेटेंचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी वडाळ्यातील घरी दाखल, उद्या दुपारी एक वाजता बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

विनायक मेटेंचे पार्थिव सध्या त्यांच्या मुंबईतील (Mumbai) घरी अत्यंदर्शनासाठी आणण्यात आले आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या गाडीची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी सुरू आहे, जेजे रुग्णालयात (JJ hospital) करणार शवविच्छेदन होणार आहे. मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेला नेता हरपला, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 14, 2022 | 05:59 PM
विनायक मेटेंचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी वडाळ्यातील घरी दाखल, उद्या दुपारी एक वाजता बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंचा (Vinayak mete accident) अपघात झाला. (Mumbai pune highway) मराठा समाजासाठी तसेच मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) संघर्ष करणारा नेता गमावल्यानं सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या चालकाच्या हालगर्जीपणमुळं अपघात झाल्याचं बोललं जात आहे, दरम्यान, विनायक मेटेंचे पार्थिव सध्या त्यांच्या मुंबईतील (Mumbai) घरी अत्यंदर्शनासाठी आणण्यात आले आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या गाडीची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी सुरू आहे, जेजे रुग्णालयात (JJ hospital) करणार शवविच्छेदन होणार आहे. मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेला नेता हरपला, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली आहे.

[read_also content=”राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, ‘वाचा एका क्लिकवर संपूर्ण यादी’ https://www.navarashtra.com/maharashtra/cabinet-ministers-cist-announced-by-cm-eknath-shinde-and-governor-316009.html”]

दरम्यान, आज अत्यंदर्शनानंतर त्यांच्यावर उद्या बीडमध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत, बीडमध्ये दुपारी एक वाजता अत्यंसंस्कार होणार आहे.  अपघातानंतर विनायक मेटेंना मदत तातडीने मदत मिळाली नाही. ते काही तास घटनास्थळीच पडून होते, असा आरोप मेटेंसोबत असलेल्या सहकाऱ्याने केला आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. तसेच शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात वडाळ्यात गर्दी केली आहे.

Web Title: Vinayak mete body was brought to his home in wadala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2022 | 05:59 PM

Topics:  

  • Mumbai-Pune Highway
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • vinayak mete

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.