Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : वाई मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, नगरपालिकेची बंदिस्त गटारे योजना सपशेल फेल

वाई शहरात झालेल्या जोरदार पावसानंतर मुख्य रस्ता जलमय झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नगरपालिकेच्या बंदिस्त गटारे योजनेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: Jun 28, 2026 | 07:55 PM
Satara News : वाई मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, नगरपालिकेची बंदिस्त गटारे योजना सपशेल फेल

Satara News : वाई मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, नगरपालिकेची बंदिस्त गटारे योजना सपशेल फेल

Follow Us
Follow Us:

वाई : उन्हाच्या तीव्र चटक्याने आणि उष्णतेने हैराण झालेल्या वाईकर नागरिकांना आणि दमदार पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला आजच्या पावसाने दिलासा तर दिला; मात्र याच पावसाने वाई नगरपालिकेच्या विकासाच्या दाव्यांची आणि भोंगळ कारभाराचे धिंडवडे काढले आहेत. पहिल्याच दमदार पावसात वाईतील ‘ग्रामीण रुग्णालय ते किसनवीर चौक’ (गुलाबराव खामकर पथ) या मुख्य रस्त्याने चक्क नदीचे रूप धारण केले होते. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यांमुळे पादचारी आणि वाहनचालकांचे अतोनात हाल झाले.

निवडणुकीच्या काळात विकासाचा डांगोरा पिटून मतं मागणारे लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन या रस्त्याकडे कायम दुर्लक्ष करत असल्याचे आज पुन्हा एकदा उघड झाले आहे.

नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बंदिस्त गटारे आणि रस्ते तर चकाचक केले, पण रस्त्यावरील पावसाचे पाणी नेमके जाणार कुठे? याचे कोणतेही नियोजन पालिकेला करता आलेले नाही. “फक्त बंदिस्त गटारे आणि रस्ते बांधणे म्हणजेच विकास नव्हे, हे पालिका प्रशासन आणि अंध बनलेल्या लोकप्रतिनिधींना कोण समजावून सांगणार?” अशी संतप्त चर्चा आज वाईतील चौकाचौकात रंगली होती. आज तर सुरुवात आहे, जर यापेक्षा जास्त पाऊस झाला, तर थेट नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.

Satara News : वाईतील भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो युवक-युवतींना जागेवरच नियुक्तीपत्रांचे वाटप

ज्या वाईकरांच्या जीवावर निवडून आलात, त्यांना जर साध्या मूलभूत सुविधाही देता येत नसतील, तर लोकप्रतिनिधींनी तात्काळ राजीनामे देऊन आपल्या खुर्च्या रिकाम्या कराव्यात, अशी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया संतप्त वाईकरांमधून उमटत आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत आता संपला आहे.

२५ जून रोजी झालेल्या पालिकेच्या सभेमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातच जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी जर स्वतः नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना दाद देत नसतील, तर सामान्य जनतेने दाद मागायची कोणाकडे? पालिकेच्या एसी केबिनमध्ये बसून विकासाचे कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आता तरी जमिनीवर उतरावे. वाईकरांचे होणारे हाल स्वतःच्या डोळ्यांनी पहावेत आणि यावर तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा वाईकर जनता पालिकेला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.

सातारा विकासकामांना गती; नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी समन्वयाने काम करा, शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रशासनाला सूचना

Web Title: Wai main road waterlogging closed drain project failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
1

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
2

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
3

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
4

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.