Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद; दर बुधवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांची उपस्थिती

Washim MIDC News: वाशिम जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजकांना एमआयडीसीच्या समस्या आणि प्रलंबित कामांसाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासकीय मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 03, 2026 | 07:37 PM
Washim MIDC News

Washim MIDC News

Follow Us
Follow Us:
  • व्यापारी व उद्योजक मंडळ
  • वाशिम जिल्ह्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
  • दर बुधवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांची उपस्थिती
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजकांना एमआयडीसी संदर्भातील विविध समस्या, अडचणी व प्रलंबित कामांसाठी वारंवार दूरवर जावे लागू नये. तसेच त्यांना स्थानिक पातळीवर मार्गदर्शन व प्रशासकीय सहकार्य मिळावे, या उद्देशाने व्यापारी व उद्योजक मंडळ, वाशिम जिल्हा पांच्यावतीने विविध मागण्या संबंधित पत्र वाशिमचे आ. श्याम खोडे व वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना मागणीचे पत्र देण्यात आले होते. यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने प्रत्येक बुधवारी अधिकारी उपस्थित राहणार आहे.

Buldhana News: भूखंड घशात घालण्याचा भूमाफियांचा प्रयत्न सुरू; तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

या मागणीला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता दर बुधवारी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जाधव जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे उपस्थित राहून व्यापारी व उद्योजकांच्या एमआयडीसीसंबंधी समस्या व कामांवर मार्गदर्शन करतील.

विकासाला मिळणार चालना

या एमआयडीसी संपर्क कक्षामुळे प्लॉट वाटप, उद्योगविषयक कामे, प्रशासकीय अडचणी तसेच संबंधित विविध प्रश्नांबाबत उद्योजकांना थेट अधिका-यांशी संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासाला निश्चितच चालना मिळण्यास मदत होणार आहे. एमआयडीसी संपर्क कक्षाची सुरुवात झाली. या उपक्रमाचा वाशिम जिल्हातील सर्व व्यापारी व उद्योजकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन व्यापारी व उद्योजक मंडळ, वाशिम जिल्हा यांच्यावतीने करण्यात आले.

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक

Web Title: Washim midc officer availability every wednesday for problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • Business Man
  • MIDC
  • Washim news

संबंधित बातम्या

मेजर ध्यानचंद महान खेळाडू क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा; इनरव्हील क्लब ऑफ वाशिमचा उपक्रम
1

मेजर ध्यानचंद महान खेळाडू क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा; इनरव्हील क्लब ऑफ वाशिमचा उपक्रम

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
2

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

Wardha News : ‘एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना द्या’, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रतिपादन
3

Wardha News : ‘एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना द्या’, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रतिपादन

National Sports Day: ‘खेल की बात, पीएम के साथ’! राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त वाशिममध्ये तरुणांशी ‘खेलो इंडिया संवाद’
4

National Sports Day: ‘खेल की बात, पीएम के साथ’! राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त वाशिममध्ये तरुणांशी ‘खेलो इंडिया संवाद’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.