Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोमवारी पुण्यातील ‘या’ परिसराचा पाणीपुरवठा बंद; फ्लो मीटर बसविण्यात येणार असल्याने निर्णय

पाषाण, वारजे-माळवाडी परिसराचा पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. बुधवारी (२१ फेब्रुवारी) म्हणजे दुसऱ्या दिवशी उशिरा कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 19, 2023 | 09:53 AM
सोमवारी पुण्यातील ‘या’ परिसराचा पाणीपुरवठा बंद; फ्लो मीटर बसविण्यात येणार असल्याने निर्णय
Follow Us
Follow Us:

पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून येत्या सोमवारी (२० फेब्रुवारी) फ्लो मीटर बसविण्यात येणार आहेत. तसेच चांदणी चौक परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या गळती थांबविण्याचे कामही सोमवारी करण्यात येणार आहे.

त्यामुळे पाषाण, वारजे-माळवाडी परिसराचा पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. बुधवारी (२१ फेब्रुवारी) म्हणजे दुसऱ्या दिवशी उशिरा कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार

बाणेर, पाषाण लिंक रस्ता, गणराज चौक, बाणेर हिल, सदानंद चौक, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सॅटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी आणि डावी डावी भुसारी काॅलनी, चिंतामणी सोसायटी, गुरू गणेशनगर, सूरज नगर, सागर काॅलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंड, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगरग, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सूस रस्ता, बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपाॅईंट रस्ता, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर तसेच अहिरेगांव, अतुलनगर, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर, कोंढवा-धावडे, उत्तमनगर, कोपरे आणि शिवणे या भागाचा पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे.

Web Title: Water supply to ya area in pune stopped on monday decision as flow meter will be installed nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2023 | 09:53 AM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Pashan
  • Pune
  • Pune mahapalika

संबंधित बातम्या

Shevgaon Farmers: शेवगावात पावसाळ्यातच दुष्काळाचे सावट! तीन महिन्यांपासून पाऊस गायब; पिके करपली, शेतकरी हवालदिल
1

Shevgaon Farmers: शेवगावात पावसाळ्यातच दुष्काळाचे सावट! तीन महिन्यांपासून पाऊस गायब; पिके करपली, शेतकरी हवालदिल

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप
2

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप

कोपा मॉलचा मोठा निर्णय; पुण्यात The Organic Collective – Chapter 2 चे आयोजन करणार
3

कोपा मॉलचा मोठा निर्णय; पुण्यात The Organic Collective – Chapter 2 चे आयोजन करणार

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक
4

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.