Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीत असताना आमदारांचे खच्चीकरण, म्हणून भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना व शिवसैनिकांना (Shivsena and Shivsainik) वाचविण्यासाठी मी भाजपासोबत (BJP) सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. औरंगाबादचं (Aurangabad) नामांतर यावर उद्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet meeting) शिक्कामोर्तब होईल, उद्या कायदेशीर नामांतर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 50 आमदारांवर (50 MLA) अन्याय झाला, त्यांच्या मतदारसंघातील कामं झाली नाहीत. मुख्यमंत्री शिवसेनेचा असून, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना 4 नंबरवर पक्ष कसा गेला. असा प्रश्न सुद्धा मुख्यमंत्र्य़ांनी उपस्थित केला.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 15, 2022 | 04:43 PM
महाविकास आघाडीत असताना आमदारांचे खच्चीकरण, म्हणून भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी कामांचा धडाका सुरु केला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशनात जवळपास ७० मिनिटे जोरदार भाषण केलं. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी आपण हा उठाव, क्रांती का केली याबद्दल सविस्तर माहिती सांगताना महाविकास (MVA) आघाडीवर घणाघाती टिका केली आहे. दरम्यान, मी अनेकदा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, पण माझं ऐकलं गेलं नाही. शिवसेना व शिवसैनिकांना (Shivsena and Shivsainik) वाचविण्यासाठी मी भाजपासोबत (BJP) सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. औरंगाबादचं (Aurangabad) नामांतर यावर उद्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet meeting) शिक्कामोर्तब होईल, उद्या कायदेशीर नामांतर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 50 आमदारांवर (50 MLA) अन्याय झाला, त्यांच्या मतदारसंघातील कामं झाली नाहीत. मुख्यमंत्री शिवसेनेचा असून, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना 4 नंबरवर पक्ष कसा गेला. असा प्रश्न सुद्धा मुख्यमंत्र्य़ांनी उपस्थित केला.

[read_also content=”ओबीसींना हक्काचे २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे – छगन भुजबळ https://www.navarashtra.com/maharashtra/obc-should-get-twenty-seven-reservation-of-rights-chhagan-bhujbal-304549.html”]

दरम्यान, पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, मी एकटा मुख्यमंत्री नाही तर शिवसेनेचे 50 आमदार मुख्यमंत्री आहेत. आता शिवसैनिक हक्काने माझ्यासमोर प्रश्न मांडतो आहे. शिवसेनेचं काम करताना अंगावर केसेस घेतल्या. मात्र आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणून हिणवलं जातं. तसेच शेवटीची मविआची कँबिनेट बैठक बेकायदेशीर होती असं सुद्धा शिंदे म्हणाले. सत्तेतून 50 आमदारांना बाहेर काढणं, सोपी गोष्ट नव्हती. पण आमची भूमिका जनतेनं स्विकारली. चहावाला, पानवाला रिक्षावाला म्हणून आम्हाला हिणवलं जात, याचं दु:ख होत असं सुद्धा शिंदे म्हणाले. तसेच अडीच वर्षात शिवसेना आमदारांची काम झाली नाहीत. आम्ही समुद्रात वाया जाणारं पाणी मराठवाड्याकडे वळवलं. त्याचा फायदा शेतकऱ्याना होतो. तसेच मविआत काँग्रेस व राष्ट्रवादीकडून आम्हाला डावलले गेल्याचे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी मविआ तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टिका केली.

Web Title: When mla were in the mahavikas aghadi they decided to go with bjp chief minister eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2022 | 04:39 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • Shinde fadnvis government
  • shivsena
  • Shivsena MLA

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.