• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Alia Bhatt Wishes Neetu A Happy Birthday Post Viral

आलिया भट्टने आजी नीतूला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पोस्ट व्हायरल …

बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर आज तिचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहे. 8 जुलै 1958 रोजी नवी दिल्लीत तिचा जन्म झाला. 80 च्या दशकात पडद्यावर राज्य करणारी ही अभिनेत्री आता कामावर परतली आहे आणि 'जुग जुग जियो' या चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री केली आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Jul 08, 2022 | 11:28 AM
आलिया भट्टने आजी नीतूला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पोस्ट व्हायरल …
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नीतू कपूर आज 8 जुलै रोजी तिचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहे. 80 च्या दशकात पडद्यावर राज्य करणारी ही अभिनेत्री आता कामावर परतली आहे आणि ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री केली आहे. याशिवाय अभिनेत्री डान्स दिवाने ज्युनियर्स या रिअॅलिटी शोची जजही आहे. नीतू कपूरच्या वाढदिवसानिमित्त सून आलिया भट्ट हिने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले- ‘सर्वात सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. माझ्या सासू / मैत्रिण / लवकरच आजी होणार आहे… खूप प्रेम आहे!!!’

या खास संदेशासोबत सून आलिया भट्टने तिच्या हळदी समारंभाचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. नुकतेच नीतू कपूरने खुलासा केला होता की, तिचा मुलगा रणबीर कपूर तिच्या डान्स दिवाने ज्युनियर्स या रिअॅलिटी शोच्या फिनालेमध्ये सहभागी होणार आहे. अभिनेता त्याच्या आगामी ‘शमशेरा’ चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे.

Web Title: Alia bhatt wishes neetu a happy birthday post viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2022 | 11:28 AM

Topics:  

  • Neetu Kapoor

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Israel-Iran War: खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! इस्रायलच्या भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर

Israel-Iran War: खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! इस्रायलच्या भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर

Mar 01, 2026 | 09:37 PM
Kokan Formula in School : कोकण फॉर्म्युल्यातून शाळा वाचवा! “राज्यभर राबवून सर्व मराठी शाळांना जीवदान द्यावे…”

Kokan Formula in School : कोकण फॉर्म्युल्यातून शाळा वाचवा! “राज्यभर राबवून सर्व मराठी शाळांना जीवदान द्यावे…”

Mar 01, 2026 | 09:13 PM
33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

Mar 01, 2026 | 08:57 PM
हवामान क्षेत्रात घडवायचे आहे करिअर? मोठ्या पगाराची संधी! वाचाल तर फायद्यात राहाल

हवामान क्षेत्रात घडवायचे आहे करिअर? मोठ्या पगाराची संधी! वाचाल तर फायद्यात राहाल

Mar 01, 2026 | 08:57 PM
IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

Mar 01, 2026 | 08:49 PM
Mumbai AQI Dropped : निळंशार आकाश, सुंदर निसर्ग, स्वच्छ हवा… मुंबईचा हा कायापालट झाला तरी कसा?

Mumbai AQI Dropped : निळंशार आकाश, सुंदर निसर्ग, स्वच्छ हवा… मुंबईचा हा कायापालट झाला तरी कसा?

Mar 01, 2026 | 08:37 PM
Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?

Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?

Mar 01, 2026 | 08:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.