• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • West Indies Set A Huge Target Of 196 Runs For Team India

IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

IND vs WI: भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतासमोर १९६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. 

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 01, 2026 | 08:57 PM
टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य (Photo Credit- X)

टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजाची बत्ती गुल
  • टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य
India national cricket team vs West Indies cricket team match scorecard: आज टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) आमनेसामने याच्यांतल ‘करो या मरो’ सामना ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवला जात आहे. आज जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करेल. दरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतासमोर १९६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Rovman Powell & Jason Holder launched some big hits in that superb partnership to lift West Indies to 1️⃣9️⃣5️⃣ 🔥 India will need to chase their highest in a World Cup to make the semi-final LIVE 👉 https://t.co/nAvSMDluyM pic.twitter.com/gx25WjbBOG — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 1, 2026

पॉवेल-होल्डरची फटकेबाजी खेळी

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने रोस्टन चेस आणि शाई होप यांच्या मदतीने चांगली सुरुवात केली. दोघांनी ५३ चेंडूत ६८ धावांची सलामी भागीदारी केली. होप ३३ चेंडूत ३२ धावांवर वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला. बुमराहने शिमरॉन हेटमायर (२७) आणि रोस्टन चेस (४०) यांना एकाच षटकात बाद केले. हार्दिक पंड्याने रुदरफोर्डला बाद केले. त्यानंतर पॉवेल आणि होल्डरने पाचव्या विकेटसाठी ३५ चेंडूत ७६ धावांची भागीदारी केली. रोव्हमन पॉवेलने १९ चेंडूत ३४ आणि जेसन होल्डरने २२ चेंडूत ३७ धावा केल्या.

Iran-Israel युद्धाच्या आगीत इंग्लंडची कोंडी! स्टार क्रिकेटरने मागितली तातडीची मदत; सोशल मीडियावर मांडली व्यथा

टीम इंडियाची गोलंदाजी कशी होती?

या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, जसप्रीत बुमराह भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्याने चार षटकांत ३६ धावा देत दोन बळी घेतले. हार्दिक पांड्यानेही चार षटकांत ४० धावा देत एक बळी घेतला. वरुणनेही त्याच्या चार षटकांत ४० धावा देत एक बळी घेतला.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग ११

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, तिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): शाई होप (कर्णधार/विकेटकीपर), रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकेल होसेन, गुडाकेश मोती, शामर जोसेफ

शतक झळकावून Alyssa Healy ने शेवटचा सामना बनवला खास! पती मिचेल स्टार्कची प्रतिक्रिया व्हायरल, पहा Video

Web Title: West indies set a huge target of 196 runs for team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • cricket news
  • Ind vs WI
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs WI Live Update: ‘करो या मरो’ सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित
1

IND vs WI Live Update: ‘करो या मरो’ सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

Iran-Israel युद्धाच्या आगीत इंग्लंडची कोंडी! स्टार क्रिकेटरने मागितली तातडीची मदत; सोशल मीडियावर मांडली व्यथा
2

Iran-Israel युद्धाच्या आगीत इंग्लंडची कोंडी! स्टार क्रिकेटरने मागितली तातडीची मदत; सोशल मीडियावर मांडली व्यथा

SA vs ZIM Toss Update : सिकंदर रझाने नाणेफेक जिंकले, झिम्बाब्वे पहिले करणार फलंदाजी! ZIM दक्षिण आफ्रिकेला रोखणार का?
3

SA vs ZIM Toss Update : सिकंदर रझाने नाणेफेक जिंकले, झिम्बाब्वे पहिले करणार फलंदाजी! ZIM दक्षिण आफ्रिकेला रोखणार का?

IND vs WI Pitch Report : आज ईडन गार्डन्सची खेळपट्टी कशी असेल? कोणाला फायदा होईल, फलंदाज की गोलंदाज? वाचा सविस्तर
4

IND vs WI Pitch Report : आज ईडन गार्डन्सची खेळपट्टी कशी असेल? कोणाला फायदा होईल, फलंदाज की गोलंदाज? वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

Mar 01, 2026 | 08:57 PM
हवामान क्षेत्रात घडवायचे आहे करिअर? मोठ्या पगाराची संधी! वाचाल तर फायद्यात राहाल

हवामान क्षेत्रात घडवायचे आहे करिअर? मोठ्या पगाराची संधी! वाचाल तर फायद्यात राहाल

Mar 01, 2026 | 08:57 PM
IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

IND vs WI Live Score: पॉवेल-होल्डर समोर भारतीय गोलंदाजांची बत्ती गुल, टीम इंडिया समोर १९६ धावांचे मोठे लक्ष्य

Mar 01, 2026 | 08:49 PM
Mumbai AQI Dropped : निळंशार आकाश, सुंदर निसर्ग, स्वच्छ हवा… मुंबईचा हा कायापालट झाला तरी कसा?

Mumbai AQI Dropped : निळंशार आकाश, सुंदर निसर्ग, स्वच्छ हवा… मुंबईचा हा कायापालट झाला तरी कसा?

Mar 01, 2026 | 08:37 PM
Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?

Middle-East Tension: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ‘विनाशकारी’ अवतार; अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला, आता Trump काय करणार?

Mar 01, 2026 | 08:33 PM
Ahilyanagar News: अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु, कारवाई प्रक्रिया झाली गतिमान

Ahilyanagar News: अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु, कारवाई प्रक्रिया झाली गतिमान

Mar 01, 2026 | 08:16 PM
‘Fighter’मुळे ओळख मिळालेला Rishabh Sahni, आता ‘Nagabandham’मध्ये दमदार खलनायक म्हणून झळकणार!

‘Fighter’मुळे ओळख मिळालेला Rishabh Sahni, आता ‘Nagabandham’मध्ये दमदार खलनायक म्हणून झळकणार!

Mar 01, 2026 | 08:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.