मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Aalia Bhatt) हिने काही वेळेपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बॉलिवूडचे क्युट कपल असलेल आलिया आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे दोघे आई-बाबा झाले असून संपूर्ण कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. नुकतीच आई झालेल्या आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
आलियाची खास पोस्ट :
आलियाच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. बॉलिवूड तसेच मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनीही कमेंट करत रणबीर आणि आलिया या दोघांना शुभेच्छां दिल्या आहेत.