Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धुरंधर’ मधील ‘रहमान डकैत’ची भूमिका अक्षय आधी ‘या’ साऊथ अभिनेत्याला केली ऑफर? अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला ‘काश…’

"धुरंधर" चित्रपटात अक्षय खन्नाने रहमान डकैतची भूमिका साकारली होती, ती खूपच यशस्वी झाली. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक प्रश्न उपस्थित होत आहे. अक्षयच्या आधी ही भूमिका साऊथ स्टार नागार्जुनला यांना ऑफर करण्यात आली होती.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 15, 2026 | 01:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘रहमान डकैत’ची भूमिका ‘या’ अभिनेत्याला केली ऑफर
  • अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
  • “धुरंधर” चित्रपटाबद्दल अभिनेत्याने मांडले मत
आदित्य धर यांच्या “धुरंधर” चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने उत्तम काम केले आहे. परंतु अक्षय खन्नाने त्याच्या अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधले. त्याने मुख्य अभिनेता रणवीर सिंगलाही त्याच्या अभिनयाने मागे टाकले. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अक्षय चर्चेचा विषय बनला. लोक म्हणू लागले की या अभिनेत्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला पाहिजे. चित्रपटात ‘रहमान डकैत’ची भूमिका साकारल्यामुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे.

या अभिनेत्याला ‘रहमान डकैत’ भूमिका ऑफर?

‘धुरंधर’ चित्रपटाने अभिनेता अक्षय खन्ना यांना हवे असलेले यश मिळवून दिले. लोकांनी त्याच्या प्रतिभेला ओळखले आणि तो आता हा अभिनेता इंडस्ट्रीचा मोठा स्टार बनला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अचानक एक अफवा पसरत आहे की अक्षय खन्नापूर्वी, रेहमान डाकूची भूमिका साऊथमधील सुपरस्टार नागार्जुनला यांना ऑफर करण्यात आली होती, परंतु त्यांनी या चित्रपटाला नकार दिला. आता, या दाव्यामागील खरे सत्य उघड झाले आहे.

‘बॉलीवूडमधील सगळ्यात वाईट नट, त्याला धड…,’ प्रशांत नारायणन यांनी ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यावर केली टीका

‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना नागार्जुनने यांनी खुलासा केला की त्याला “धुरंधर” हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. त्याने आदित्य धरचा चित्रपट कसा आवडला हे देखील सांगितले. अभिनेता म्हणाला, “अजिबात नाही. मला ती भूमिका ऑफर करण्यात आली नव्हती. परंतु, मला ती मिळाली असती तर बरे झाले असते. धुरंधर हा एक अद्भुत चित्रपट आहे. आदित्य धरने तो उत्तम प्रकारे दिग्दर्शित केला आहे. मला त्याचा मागील चित्रपट ‘उरी’ देखील खूप आवडला. सर्वांचा अभिनय उत्कृष्ट आहे आणि अक्षय खन्नाने खळबळ करून टाकली. मी या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याला आणखी एक सुपरहिट चित्रपट मिळावा अशी मी प्रार्थना करतो.”

‘धुरंधर’ चित्रपटाने कोणते बदल घडवून आणले?

नागार्जुनने ‘धुरंधर’ चित्रपटानंतर झालेल्या बदलांचा उल्लेख केला. त्यांच्या १०० व्या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल, अभिनेत्याने सांगितले की, “आम्ही कोणत्याही गोष्टीची घाई करत नाही आहोत. चित्रपट लवकर पूर्ण करण्याची गरज नाही. आम्हाला हा चित्रपट खूप खास हवा आहे. ‘धुरंधर’ चित्रपटानंतर, हे स्पष्ट आहे की प्रेक्षक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कथा आणि शैलीची मागणी करत आहेत.” असे अभिनेता म्हणाला आहे.

तमन्ना भाटियासोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा प्रेमात पडला Vijay Verma? व्हॅलेंटाइन डे पोस्टने वेधले लक्ष

‘धुरंधर’ चित्रपटाने बॉलीवूडला प्रचंड यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता, चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, ‘धुरंधर – द रिव्हेंज’ देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. असेही म्हटले जात आहे की अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. दुसऱ्या भागाचा प्रेक्षकांवर पहिल्यासारखाच प्रभाव पडेल का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Web Title: Akshaye khanna was not the first choice for the role of rehman the dacoit in dhurandhar this actor was offered the film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Akshaye Khanna
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
3

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Awarapan 2: इमरान हाश्मीची ‘आवारापन 2’ ठरतेय हिटची दावेदार; पहिल्याच दिवशी 15-20 कोटींची कमाई शक्य
4

Awarapan 2: इमरान हाश्मीची ‘आवारापन 2’ ठरतेय हिटची दावेदार; पहिल्याच दिवशी 15-20 कोटींची कमाई शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.