• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Emraan Hashmi Diagnosed With Dengue Og Film Shoot Stop Temporarily

शुटिंग दरम्यान इमरान हाश्मीची तब्येत बिघडली, अभिनेत्याला काय झालं ?

शूटिंग दरम्यान अभिनेता इमरान हाश्मीची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली आहे. असे म्हटले जात आहे की अभिनेत्याला डेंग्यू झाला आहे. आणि याचमुळे अभिनेत्याच्या चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 28, 2025 | 05:55 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीशी संबंधित बातमी समोर येत आहे. इमरान हाश्मीची ताब्यात बिघडली आहे अभिनेत्याला डेंग्यू झाला असल्याचे समोर आले आहे. अभिनेता त्याच्या पॅन इंडिया चित्रपटाचे शूटिंग करत होता आणि मध्येच त्याची प्रकृती बिघडली. इमरान हाश्मी त्याच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आजारी पडला. आता अभिनेता आणि त्याच्या चित्रपटाबद्दल अनेक माहिती समोर येत आहे. आणि या बातमीमुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

इमरान हाश्मी शूटिंग दरम्यान आजारी पडला
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, इमरान हाश्मी सध्या त्याच्या ओजी चित्रपटाचे शूटिंग करत होता. या गँगस्टर अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात इमरान हाश्मी प्रसिद्ध दक्षिण अभिनेता पवन कल्याणसोबत दिसणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना अभिनेता दिसणार आहे. परंतु आता अभिनेत्याची तब्येत बिघडली असल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे. मुंबईतील गोरेगावमध्ये सुरू असलेल्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान इमरान हाश्मीला आजारी वाटू लागले. त्याला काही लक्षणे देखील दिसत होते.

नागा चैतन्यचा छोटा भाऊ केव्हा अडकणार लग्नबंधनात? लग्नाची अपडेट्स आली समोर; वाचा सविस्तर…

इमरान हाश्मीच्या डेंग्यूमुळे शूटिंग थांबवण्यात आले
आता असे म्हटले जात आहे की अभिनेत्याला डेंग्यू झाला आहे आणि तो सध्या विश्रांती घेत आहे. इमरान हाश्मीनेही शूटिंगमधून तात्पुरता ब्रेक घेतला आहे जेणेकरून तो बरा होईल. त्याच वेळी, आता ‘ओजी’ ची निर्मिती टीम इमरान हाश्मीच्या बरे होण्याची वाट पाहत आहे. अभिनेता डेंग्यूतून बरा होताच, चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले जाणार आहे. जेव्हा इमरान हाश्मीला अस्वस्थ वाटत होता, तेव्हा त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले आणि चाचणीनंतर त्याला डेंग्यू झाल्याचे आढळून आले आहे. आता अभिनेत्याची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.

सुदेश म्हशिळकरांचं अकाउंट हॅक? सायबर क्राईमने दिली महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर

डॉक्टरांनी इमरान हाश्मीला आराम करण्याचा दिला सल्ला
आता डॉक्टरांनी अभिनेता इमरान हाश्मीला विश्रांतीचा सल्ला दिला आहे आणि तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच शूटिंग सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, इमरान हाश्मीचा ‘ओजी’ हा चित्रपट या वर्षी २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून इमरान हाश्मी तेलुगू चित्रपटात पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अभिनेता महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चाहतेही इमरान हाश्मीच्या तेलुगू चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Emraan hashmi diagnosed with dengue og film shoot stop temporarily

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 05:55 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Delhi Bomb Threat : ‘बॉम्ब फुटणार आहे…’; विधानसभा, लाल किल्ला आणि दोन शाळांना उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Delhi Bomb Threat : ‘बॉम्ब फुटणार आहे…’; विधानसभा, लाल किल्ला आणि दोन शाळांना उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Feb 23, 2026 | 11:56 AM
PCMC News: कोट्यवधींचा चुराडा होऊनही पिंपरी ‘अस्वच्छ’च पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल

PCMC News: कोट्यवधींचा चुराडा होऊनही पिंपरी ‘अस्वच्छ’च पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल

Feb 23, 2026 | 11:52 AM
Uttarpradesh Crime: दुसऱ्या धर्मात लग्न केलं म्हणून भावानेच बहिणीला संपवलं, बाप म्हणाला, ‘अशा मुलींना मारणं योग्यच’

Uttarpradesh Crime: दुसऱ्या धर्मात लग्न केलं म्हणून भावानेच बहिणीला संपवलं, बाप म्हणाला, ‘अशा मुलींना मारणं योग्यच’

Feb 23, 2026 | 11:50 AM
पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

Feb 23, 2026 | 11:50 AM
India vs South africa : अटूत 18 मालिकेचा झाला शेवट! अहमदाबादमध्ये भारताला आणखी एक मोठा धक्का

India vs South africa : अटूत 18 मालिकेचा झाला शेवट! अहमदाबादमध्ये भारताला आणखी एक मोठा धक्का

Feb 23, 2026 | 11:47 AM
White Mountains म्हणजे हिमनद्यांनी कोरलेलं सौंदर्य; पर्वतरांगांच्या सान्निध्यातील दऱ्या आणि गुहांमध्ये दडलंय निसर्गाचं अनोखं विश्व

White Mountains म्हणजे हिमनद्यांनी कोरलेलं सौंदर्य; पर्वतरांगांच्या सान्निध्यातील दऱ्या आणि गुहांमध्ये दडलंय निसर्गाचं अनोखं विश्व

Feb 23, 2026 | 11:46 AM
‘मेनोपॉज क्लिनिक’चा शुभारंभ! रजोनिवृत्ती काळातील महिलांना मिळणार मोफत समुपदेशन व उपचार

‘मेनोपॉज क्लिनिक’चा शुभारंभ! रजोनिवृत्ती काळातील महिलांना मिळणार मोफत समुपदेशन व उपचार

Feb 23, 2026 | 11:45 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.