• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Esha Singh And Avinash Mishras Friendship Broke After Time God

Bigg Boss 18 : टाइम गॉड झाल्यानंतर ईशा सिंह आणि अविनाश मिश्रा यांच्या मैत्रीत तडा!

आता ॲलिस या शोमधून बाहेर पडली आहे. अशा परिस्थितीत शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये ईशा आणि अविनाशमध्ये भांडण पाहायला मिळत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 29, 2024 | 02:02 PM
फोटो सौजन्य - बिग बॉस सोशल मीडिया

फोटो सौजन्य - बिग बॉस सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉस 18 : सध्या बिग बॉस 18 ही प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. शोमधून सतत नवनवीन अपडेट्स येत असतात. जसजसा हा शो पुढे सरकतो आहे तसतसे घरातील सदस्यांचे खरे चेहरे समोर येत आहेत. विजयापलीकडे आता लोकांची नाती कोणाशी किती एकनिष्ठ आहेत हे समोर येत आहे. सध्या घराघरात कोणाची मैत्री चर्चेत असेल तर ती आहे अविनाश मिश्रा, ईशा सिंह, विवियन डिसेना आणि ॲलिस कौशिक . मात्र, आता ॲलिस या शोमधून बाहेर पडली आहे. अशा परिस्थितीत शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये ईशा आणि अविनाशमध्ये भांडण पाहायला मिळत आहे.

बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बिग बॉस 18 चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये, नवीन टाइम गॉड बनलेल्या ईशा सिंह आणि अविनाश मिश्रा यांच्यात जोरदार वादावादी झाली. या प्रोमोमध्ये अविनाश ईशाला सांगतो, ‘मी कधीच जेवणावरून गोंधळ उडवला नाही. यावर ईशा त्याला सांगते की, तुझ्याकडे कोणतेही औचित्य नाही. यावर अविनाश त्याला इडियट म्हणतो.

यानंतर ईशा अविनाशला म्हणते, ‘माझ्याकडे राशनचे नियंत्रण होते, मी तुला सर्व राशन दिले असते. त्यावेळी त्याला का जाऊ दिले? यावर अविनाश म्हणतो की, ईशा तू पूर्णपणे चुकीच्या मार्गावर चालली आहेस. हे ऐकून ईशा ओरडायला लागते आणि म्हणते की तू मला चिडवत आहेस. हे ऐकून अविनाशलाही त्यांचा राग येतो. मी फक्त तुमचा खेळ-खेळ-खेळ पाहू शकतो. यानंतर अविनाश म्हणतो की तुम्ही इथले सर्वोत्कृष्ट आहात, बाकीचे आम्ही इथे मूर्ख आहोत. यावर ईशा म्हणते, ‘अविनाश, आयुष्यात माझ्याशी असं बोलू नकोस.’ हा व्हिडिओ समोर येताच त्यांच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अविनाशचे म्हणणे बरोबर आहे असे बहुतेक प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

Cute se pyaar mein aa rahi hai daraar. 🙁 Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #Harpic @mytridenthome #GoCheese#BiggBoss18 #BiggBoss #BB18@Avinash_galaxy… pic.twitter.com/6VpkMcUWhT — Bigg Boss (@BiggBoss) November 29, 2024

आज बिग बॉसच्या भागामध्ये एक सदस्याचा पत्ता कट होणार आहे. मागील आठवड्यामध्ये ज्या तीन महिला वाईल्ड कार्ड सदस्य आल्या होत्या त्यांना बिग बॉसने या आठवड्याच्या नॉमिनेशनच्या वेळी सूचित केले होते की जर तुम्ही या आठवड्यामध्ये नाती बनवली नाहीत तर तुम्हाला घराबाहेर काढले जाणार आहे. आता काही बिग बॉसच्या खबरीनी सोशल मीडियावर घोषित केले आहे की, अदिती मिस्त्रीला घराबाहेर काढण्यात आले आहे.

या आठवड्यामध्ये सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये वोटिंग चालू आहे, यामध्ये करणवीर मेहरा, विवियन डिसेना, तिजेंदर बग्गा, कशिश कपूर, श्रुतिका अर्जुन, सारा खान आणि अविनाश मिश्रा हे सदस्य नॉमिनेट आहेत. यामध्ये आता तिजेंदर बग्गा आणि सारा खान यांना आता सर्वात कमी वोट मिळाले आहेत. त्यामुळे तिजेंदर बग्गा आणि सारा खान यांच्यामधील सदस्य या आठवड्यामध्ये घराबाहेर जाऊ शकतो.

Web Title: Esha singh and avinash mishras friendship broke after time god

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 02:02 PM

Topics:  

  • Avinash Mishra
  • Bigg Boss 18

ताज्या बातम्या

पुढे वाचा
DRDO चा संरक्षण क्षेत्रात नवा विक्रम! लढाऊ विमानासाठीच्या स्वदेशी एस्केप यंत्रणेची यशस्वी चाचणी

DRDO चा संरक्षण क्षेत्रात नवा विक्रम! लढाऊ विमानासाठीच्या स्वदेशी एस्केप यंत्रणेची यशस्वी चाचणी

Dec 03, 2025 | 01:39 PM
IND vs SA 2nd ODI : टॉस जिंकून दक्षिण आफ्रिका करणार गोलंदाजी! टीम इंडियाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी 

IND vs SA 2nd ODI : टॉस जिंकून दक्षिण आफ्रिका करणार गोलंदाजी! टीम इंडियाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी 

Dec 03, 2025 | 01:22 PM
K visa : चीनने जगभरातील बुद्धिमान लोकांवर लावली बोली; मोफत घरे, चांगले पगार आणि मोठा निधी देण्याचा नेमका हेतू काय?

K visa : चीनने जगभरातील बुद्धिमान लोकांवर लावली बोली; मोफत घरे, चांगले पगार आणि मोठा निधी देण्याचा नेमका हेतू काय?

Dec 03, 2025 | 01:20 PM
Devendra Fadnavis meets Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट; 15 मिनिटे चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण

Devendra Fadnavis meets Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट; 15 मिनिटे चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण

Dec 03, 2025 | 01:14 PM
Election Commission : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!

Election Commission : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!

Dec 03, 2025 | 01:10 PM
अमेरिकन विद्यापीठातून शिक्षण घेणे का फायद्याचे? जगाला दिशा देण्यासाठी उच्च शिक्षणपद्धत!

अमेरिकन विद्यापीठातून शिक्षण घेणे का फायद्याचे? जगाला दिशा देण्यासाठी उच्च शिक्षणपद्धत!

Dec 03, 2025 | 01:06 PM
Kriti Sanonच्या बहिणीचं लग्न; नुपूर सेनन –स्टेबिन बेन लवकरच अडकणार लग्नबंधनात? उदयपूरमध्ये पार पडणार शाहीविवाह

Kriti Sanonच्या बहिणीचं लग्न; नुपूर सेनन –स्टेबिन बेन लवकरच अडकणार लग्नबंधनात? उदयपूरमध्ये पार पडणार शाहीविवाह

Dec 03, 2025 | 01:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Dec 02, 2025 | 08:50 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM
Local Body Election :”मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही”- उदयन राजे भोसले

Local Body Election :”मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही”- उदयन राजे भोसले

Dec 02, 2025 | 08:37 PM
Vaibhav Naik : “हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा लढा”; वैभव नाईकांचे निलेश राणेंना आव्हान

Vaibhav Naik : “हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा लढा”; वैभव नाईकांचे निलेश राणेंना आव्हान

Dec 02, 2025 | 08:29 PM
Jalna : मतदान केंद्रावर पोलीस उपनिरिक्षकाला उमेदवाराने केली मारहाण? नेमकं प्रकरण काय ?

Jalna : मतदान केंद्रावर पोलीस उपनिरिक्षकाला उमेदवाराने केली मारहाण? नेमकं प्रकरण काय ?

Dec 02, 2025 | 08:24 PM
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.