• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Masti 4 Riteish Deshmukh Movie Teaser Out Now Starring These Actor Sva

Masti 4 Teser: विवेक, रितेश आणि आफताब पुन्हा एकत्र, ‘मस्ती 4’मध्ये धमाल चार पटीने वाढणार!

अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली, मस्ती 4' हा धमाल विनोदी चित्रपट येत्या 21 नोव्हेंबर 2025 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Sep 23, 2025 | 05:01 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Masti 4 Teser: ‘मस्ती 4’ या बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपटाचा टीझर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला असून, चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावेळी हास्य, धमाल आणि मैत्रीचा डोस आधीच्या तिन्ही भागांपेक्षा चार पट अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. ‘मस्ती 4’ हा धमाल विनोदी चित्रपट येत्या 21 नोव्हेंबर 2025 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या भागातही विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी हे त्रिकूट परत एकत्र येणार असून, या वेळी चौथा ‘सरप्राईज’ कॅरेक्टर कोण असणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

मस्ती फ्रॅंचायझीची सुरूवात 2004 मध्ये झाली होती.  या चित्रपटात अजय देवगण, विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदासानी, लारा दत्ता, अमृता राव, तारा शर्मा आणि जेनेलिया यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. या यशानंतर ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ हे सिक्वेल्स आले, ज्यांनी देखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. मस्ती सिनेमाला बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता या तिघांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मस्ती फ्रॅंचायझीच्या चौथ्या भागाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटात झळकणार हे कलाकार

मस्ती ४’ सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये पुन्हा एकदा रितेश, विवेक आणि आफताब यांचं त्रिकुट पाहायला मिळणार आहे. यामध्ये श्रेया शर्मा, रुही सिंग आणि एलनाझ नोरोझी या अभिनेत्रींची वर्णी लागली आहे.मस्ती 4’ ची निर्मिती झी स्टुडिओज आणि वेवबँड प्रोडक्शन यांनी मारुती इंटरनॅशनल आणि बालाजी टेलीफिल्म्स यांच्या सहयोगाने केली आहे.

Web Title: Masti 4 riteish deshmukh movie teaser out now starring these actor sva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie
  • Riteish Deshmukh
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं
1

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं

Vijay Deverakonda आणि Rashmika ने शेअर केले संगीत नाईट्सचे फोटो; कपलचा रोमँटिक डान्स व्हायरल, पाहा Inside Photo …
2

Vijay Deverakonda आणि Rashmika ने शेअर केले संगीत नाईट्सचे फोटो; कपलचा रोमँटिक डान्स व्हायरल, पाहा Inside Photo …

‘तो यासाठी लायक आहे…’, संगीतासोबत घटस्फोटाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचे विधान चर्चेत, विजय थलापतीबद्दल म्हणाली….
3

‘तो यासाठी लायक आहे…’, संगीतासोबत घटस्फोटाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचे विधान चर्चेत, विजय थलापतीबद्दल म्हणाली….

‘चुना लगा दिया…’ म्हणत चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी; TOXIC चे पहिले गाणं ‘तबाही’ रिलीजआधीच ट्रोल
4

‘चुना लगा दिया…’ म्हणत चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी; TOXIC चे पहिले गाणं ‘तबाही’ रिलीजआधीच ट्रोल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numerology :  साधी राहणी उच्च विचारसरणी, बोलण्यात यांचा कोणीच धरत नाही, ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार

Numerology : साधी राहणी उच्च विचारसरणी, बोलण्यात यांचा कोणीच धरत नाही, ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार

Mar 03, 2026 | 06:02 PM
पाकिस्तानच्या हायकोर्टात वकिलांचा राडा! न्यायमंदिरातच लाथाबुक्क्यांनी हाणामारी; घटनेचा Video सोशल मीडियावर Viral

पाकिस्तानच्या हायकोर्टात वकिलांचा राडा! न्यायमंदिरातच लाथाबुक्क्यांनी हाणामारी; घटनेचा Video सोशल मीडियावर Viral

Mar 03, 2026 | 05:52 PM
मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Mar 03, 2026 | 05:50 PM
Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

Mar 03, 2026 | 05:47 PM
Kia Record Sales: किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री

Kia Record Sales: किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री

Mar 03, 2026 | 05:44 PM
Iran Israel War: इराणनंतर लेबनॉन नष्ट होणार? इस्त्रायलने दिले ‘हे’ भयंकर आदेश

Iran Israel War: इराणनंतर लेबनॉन नष्ट होणार? इस्त्रायलने दिले ‘हे’ भयंकर आदेश

Mar 03, 2026 | 05:26 PM
Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत

Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत

Mar 03, 2026 | 05:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.