Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan : अभिनेत्याचं तिसरं लग्न अन् नितेश राणेंना राग अनावर! करा बायकॉट? ‘आमिर खान फक्त लव्ह जिहाद…’

अभिनेता आमिर खान यांनी ५ जुलै रोजी बंगळुरूस्थित उद्योजिका गौरी स्प्रॅट यांच्याशी तिसरे लग्न केल्याची चर्चा सध्या रंगली आहे. आमिर आणि गौरी यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध असल्याचे सांगितले जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 12, 2026 | 12:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • गेल्या अनेक काळापासून आमिर आणि गौरीमध्ये मैत्रीचे संबंध राहिले आहेत.
  • तिसरे लग्न केल्यामुळे जगभरातून त्याच्या लग्नाविषयी चर्चा सुरुये.
  • मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर वक्तव्य केले असल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.
अभिनेता आमिर खान फक्त पैसा आणि प्रसिद्धीने नव्हे तर हृदयानेही आमिर आहे. आमिर खानने एकाच आयुष्यात तब्बल तीन लग्न केले आहेत. 1986 साली आमिर खानने रीना दत्तसह लग्नबंधन बांधले. 2002 पर्यंत हे नाते टिकू शकले. या नात्यात दोघांना दोन आपत्य झाली. जुनैद खान दोघांचा मोठा मुलगा असून इरा खान त्यांची धाकटी मुलगी आहे. इराचे लग्न एका मराठी कुटुंबात झाले आहे. 2005 साली आमिर खान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकला. 2021 मध्ये किरण राव आणि आमिर खान या दोघांनी घटस्फोट घेतला. 5 जुलै रोजी आमिर खान तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला आहे. आमिरच्या तिसऱ्या पत्नीचे नाव गौरी स्प्रॅटअसून ती बंगळुरू येथील उद्योजिका आहे तसेच गेल्या अनेक काळापासून आमिर आणि गौरीमध्ये मैत्रीचे संबंध राहिले आहेत.

धुरंधर’फेम गायिकेने लाईव्ह कॉन्सर्टमध्येच साखरपुड्याची केली घोषणा, स्टेजवरच होणाऱ्या पतीसाठी व्यक्त केलं प्रेम, VIDEO व्हायरल

आमिरने तिसरे लग्न केल्यामुळे जगभरातून त्याच्या लग्नाविषयी चर्चा सुरुये. अशामध्ये महाराष्ट्र शासनाचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आमिरच्या तिसऱ्या लग्नावर विधाने केली आहेत. ते सांगतात की, “जे हिंदू लोकं आमिर खानला सेलिब्रिटी मानतात किंवा त्याचे चित्रपट पाहतात त्यांनी जरा विचार करून त्याच्या सिनेमांना मोठे करावे. अभिनेता आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अँबेसिडर बनत चालला आहे.”

यावर सिनेप्रेक्षकांनी तसेच काही नितेश राणे यांच्या समर्थकांनी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या काही समर्थकांनी त्यांच्या या मुद्द्याचे समर्थन केले आहे. त्यांना या गोष्टी पटल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले आहे तर आमिर खानच्या चाहत्यांनी उलट नितेश राणे यांनाच सवाल केला आहे की “जर अभिनेता आमिर खान लव्ह जिहाद करत आहेत तर त्यांनी त्यांची पोटची मुलगी सून म्हणून एका हिंदू मराठी कुटुंबात का दिली?” अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

महिलांनो… ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा रिमेक आला! Anmol TV वर सारखीच मालिका नव्या ढंगात

सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीमध्ये साईनाथाच्या प्रतिमेसमोर मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर वक्तव्य केले असल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.

Web Title: Nitesh rane called for a boycott of aamir khans films

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Love Jihad
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Sindhudurg News: निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “बोलबच्चनच्या पलीकडे काही नाही
1

Sindhudurg News: निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “बोलबच्चनच्या पलीकडे काही नाही

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली
2

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली

Nitesh Rane: आंध्र प्रदेशचा मत्स्यविकास मॉडेल महाराष्ट्रात! मच्छीमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा पुढाकार
3

Nitesh Rane: आंध्र प्रदेशचा मत्स्यविकास मॉडेल महाराष्ट्रात! मच्छीमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.