• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Pushpa 2 Actor Allu Arjun Arrested Action Taken In Stampede Case In Hyderabad Theater

Allu Arjun Arrested: हैदराबाद सिनेमागृहात चेंगराचेंगरी प्रकरणी पुष्पा-2 अभिनेता अल्लू अर्जुनला अटक, सुरु आहे कारवाई!

हैदराबाद चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी 'पुष्पा-2' अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. या साऊथ स्टार अभिनेत्यावर कारवाई देखील केली जाणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 13, 2024 | 02:09 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला 4 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये त्याच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. चेंगराचेंगरीत एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी संध्या थिएटर व्यवस्थापन, अभिनेता आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चित्रपटाची टीम प्रीमियरसाठी येणार असल्याची कोणतीही पूर्व माहिती पोलिसांना नव्हती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अर्जुनला चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनच्या पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले, जिथे गुन्हा दाखल करण्यात आला.

#WATCH | Telangana: Actor Allu Arjun has been brought to Chikkadpally police station in Hyderabad for questioning in connection with the case of death of a woman at Sandhya theatre on December 4. (Outside visuals from the police station) pic.twitter.com/aFfbKeMbCI — ANI (@ANI) December 13, 2024

अल्लू अर्जुनला का अटक करण्यात आली?
मिळालेल्या माहितीनुसार, चिक्कडपल्ली पोलिसांनी अल्लू अर्जुनला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे. हे प्रकरण 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील एका थिएटरमध्ये त्याच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीशी संबंधित आहे. चेंगराचेंगरीत एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी संध्या थिएटर व्यवस्थापन, अभिनेता आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, चित्रपटाची टीम प्रीमियरसाठी येणार असल्याची कोणतीही पूर्व माहिती पोलिसांना नव्हती.

काय आहे संपूर्ण प्रकरण
थिएटरमध्ये चेंगराचेंगरी केल्याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेंगराचेंगरीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले. पोलिसांनी आरोप केला की, अभिनेता पोलिसांना कोणतीही माहिती न देता घटनास्थळी पोहोचला, त्यामुळे गोंधळ उडाला. अतिरिक्त सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाच्या तरतुदी न केल्याबद्दल थिएटर व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिनेत्याच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमियर शोदरम्यान येथील चित्रपटगृहात गर्दीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुन आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशुतोष गोवारीकर यांच्या प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडला २० वर्ष पूर्ण, सोशल मीडियावर शेअर केली झलक!

या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे नाव 35 वर्षीय रेवती आहे. तिच्यासोबत तिचा 13 वर्षांचा मुलगा श्रीतेज होता, त्यालाही गुदमरल्यानं दुखापत झाली होती आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, जिथे त्याला 48 तासांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 105 आणि 118(1) अंतर्गत चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनमध्ये अभिनेता, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pushpa 2 actor allu arjun arrested action taken in stampede case in hyderabad theater

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 01:05 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • pushpa 2

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Traffic News: राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा; प्रताप सरनाईक

Traffic News: राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा; प्रताप सरनाईक

Feb 10, 2026 | 05:45 PM
Karjat News : माथेरानमध्ये मनमानी कारभार ; राज्य हेरिटेज समितीचे नियम धाब्यावर

Karjat News : माथेरानमध्ये मनमानी कारभार ; राज्य हेरिटेज समितीचे नियम धाब्यावर

Feb 10, 2026 | 05:43 PM
अमेरिकेतून मराठी संस्कृतीची सांगड! ‘जब्राट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

अमेरिकेतून मराठी संस्कृतीची सांगड! ‘जब्राट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Feb 10, 2026 | 05:43 PM
Political News : परभणीत भाजपने मारली जोरदार मुसंडी; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच

Political News : परभणीत भाजपने मारली जोरदार मुसंडी; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच

Feb 10, 2026 | 05:30 PM
‘आई होण्यासाठी लग्नाची गरज नाही, कोणाचे पण स्पर्म…, ‘राखी सावंतला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली…

‘आई होण्यासाठी लग्नाची गरज नाही, कोणाचे पण स्पर्म…, ‘राखी सावंतला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली…

Feb 10, 2026 | 05:24 PM
US-India ट्रेड डीलमुळे ‘ही’ प्रीमियम बाईक नाही होणार स्वस्त, यामागील नेमकं कारण म्हणजे काय?

US-India ट्रेड डीलमुळे ‘ही’ प्रीमियम बाईक नाही होणार स्वस्त, यामागील नेमकं कारण म्हणजे काय?

Feb 10, 2026 | 05:20 PM
Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद

Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद

Feb 10, 2026 | 05:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM
आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

Feb 10, 2026 | 03:31 PM
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.