Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार

सलमान खानचा एक चाहता "दबंग" चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. चाहत्याने सलमान खानला वाईट बोल्याबद्दल पोलिसांकडे तक्रार करत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 01, 2026 | 02:18 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनव कश्यपवर FIR दाखल
  • सलमान खानच्या चाहत्याने केली तक्रार
  • काय आहे संपूर्ण प्रकरण?
 

सलमान खानच्या एका चाहत्याने नुकतीच “दबंग” चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिनव गेल्या काही काळापासून सलमान खानविरुद्ध वारंवार वक्तव्य करत होता, अनेक आक्षेपार्ह टिप्पण्या देखील अभिनेत्यावर करताना दिसला. त्याने त्याच्यावर अनेक गंभीर आरोपही केले होते. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिनव कश्यपने पुन्हा सलमानवर टीका केली, ज्यामुळे अभिनेत्याचा एक चाहता संतापला आणि त्याने पोलिसांकडे धाव घेतली. आणि दिग्दर्शकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

इमरान काझी नावाच्या एका चाहत्याने त्याच्या मित्रांसह वांद्रे पोलिस ठाण्यात अभिनव कश्यपविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी याचिका सादर केली आहे. पापाराझीने या घटनेबद्दल इमरान काझीशी बोलून व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. आता हा चाहता या व्हिडीओमध्ये नक्की काय म्हणाला आहे जाणून घेऊयात.

Ikkis Movie Review : केवळ युद्धाचा आक्रोश नाही तर हृदयाजवळची आठवण आहे ‘हा’ चित्रपट, अगस्त्य नंदाचे कौतुक

सलमानचा चाहता म्हणाला की अभिनव कश्यप वाईट म्हणाला

व्हिडिओमध्ये इमरान काझी म्हणाला की, “मी सलमानचा चाहता आहे. मी आज वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये आलो आहे. अभिनव कश्यप नावाचा हा माणूस पॉडकास्टवर जाऊन सलमानबद्दल वाईट बोलतो. तो सलमान खानविरुद्ध वाईट भाषा वापरतो. तो सलमानबद्दल खूप खालच्या पातळीवर बोलतो. म्हणूनच आम्ही आज वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी याचिका दाखल करण्यासाठी आलो आहोत. सलमानची प्रतिष्ठा जगभरात बॉलीवूडमध्ये त्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीपेक्षाही जास्त आहे. सलमान त्याच्या उत्पन्नाच्या ७५% दान करतो. त्याची संस्था, बीइंग ह्यूमन, धर्मादाय, आरोग्य आणि शिक्षणासाठी काम करते. म्हणून, अशा व्यक्तीचे नाव कलंकित करणे योग्य नाही.” असे चाहता म्हणताना दिसला आहे.

“देव आपल्या सलमान भाईंना सुरक्षित ठेवो’ – इमरान

इमरान पुढे म्हणाला, “सरांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नजीकच्या भविष्यात, आम्ही गृहमंत्र्यांना त्यांच्याविरुद्ध जलद कारवाई करण्याचे आवाहन करू. आम्ही आमचे प्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या माणसाविरुद्ध जलद कारवाई करण्याची विनंती करू. देव आपल्या सलमान भाईंना सुरक्षित ठेवो. आम्ही चाहते वाईट लोकांची काळजी घेऊ.”

‘धुरंधर २’ पुन्हा अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत करणार जादू? चाहत्यांना मिळाली मोठी हिंट

अभिनव कश्यपने सलमानबद्दल सांगितल्या या गोष्टी

गेल्या काही महिन्यांत अभिनव कश्यप विविध पॉडकास्टवर दिसला आहे आणि त्याने सलमानविरुद्ध आवाज उठवला आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्याने सलमानला “ठग आणि वाईट वागणारा माणूस” म्हटले आहे, तो एक घाणेरडा माणूस आहे. अभिनवने सलमानने त्याचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केला. “दबंग २” का सोडला असे विचारले असता अभिनव म्हणाला, “मी कोणालाही तोडले नाही. हे लोक वाईट वागणारे आहेत, ते गुंड आहेत. त्यांना काम करायचे नाही, त्यांना उपकार करायचे आहेत.” असे दिग्दर्शक म्हणाला होता.

Web Title: Salman khan fan in police station against dabangg director abhinav kashyap for badmouthing actor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

‘धुरंधर २’ पुन्हा अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत करणार जादू? चाहत्यांना मिळाली मोठी हिंट
1

‘धुरंधर २’ पुन्हा अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत करणार जादू? चाहत्यांना मिळाली मोठी हिंट

Ikkis Movie Review : केवळ युद्धाचा आक्रोश नाही तर हृदयाजवळची आठवण आहे ‘हा’ चित्रपट, अगस्त्य नंदाचे कौतुक
2

Ikkis Movie Review : केवळ युद्धाचा आक्रोश नाही तर हृदयाजवळची आठवण आहे ‘हा’ चित्रपट, अगस्त्य नंदाचे कौतुक

चित्रपटात पहिल्यांदाच Kissing Scene करणार अभिनेत्री, कोण आहे ‘ही’ सुंदरी माहित आहे का?
3

चित्रपटात पहिल्यांदाच Kissing Scene करणार अभिनेत्री, कोण आहे ‘ही’ सुंदरी माहित आहे का?

Spirit First Look: जखमी प्रभास अन् तृप्तीच्या हातात लायटर…, ‘अ‍ॅनिमल’ पेक्षाही खतरनाक ‘स्पिरिट’!
4

Spirit First Look: जखमी प्रभास अन् तृप्तीच्या हातात लायटर…, ‘अ‍ॅनिमल’ पेक्षाही खतरनाक ‘स्पिरिट’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.