• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Dunki Box Office Collection Day Is 26 Crore Nrps

डंकीला प्रेक्षकांचा चागंला प्रतिसाद, तिसऱ्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर कमावले 26 कोटी!

प्रेक्षकांनी डंकी पेक्षा सालारला अधिक पंसती दिल्याने डंकीच्या दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनवर त्याचा परिणाम झाला आहे. डंकीचं दुसऱ्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केवळ 20 कोटी झालं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 24, 2023 | 02:50 PM
डंकीला प्रेक्षकांचा चागंला प्रतिसाद, तिसऱ्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर कमावले 26 कोटी!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिग्दर्शन राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर आली असून ‘डंकी’ (Dunki) चित्रपट गुरुवारी (31 डिसेंबर) ला रिलीज झाला. पठाण, जवान नंतर शाहरुख खानचा हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. डंकी हा चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिाया येताना दिसत आहे. ‘डंकी’ नं पहिल्या दिवशी संथ सुरुवात केली होती तर दुसऱ्या दिवशी सालार सारख्या सिनेमानं टक्कर दिल्याने दुसऱ्या दिवशीही चित्रपटाला समाधानकारक कमाई करता नाही आली. मात्र तिसऱ्या दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असुन चित्रपटाने तिसऱ्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर (Dunki Box Office Collection Day 3) 26 कोटी कमावले आहेत.

डंकीचं दिवशी बॅाक्स ऑफिस कलेक्शन किती?

डंकी रिलीज होण्याआधी अॅडवान्स बुकींगमध्येही 37 हजारांहून अधिक तिकीटांची विक्री करून या चित्रपटाने 1 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. यावरुन चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा भरुभरुन प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 30 कोटी रुपयांची कमाई केली होती. डंकीला सोशल मीडियावर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, शुक्रवारी रिलिज झालेल्या बिगबजेट सालार चित्रपटाने ही शक्यत मोडीत काढली. प्रेक्षकांनी डंकी पेक्षा सालारला अधिक पंसती दिल्याने डंकीच्या दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनवर त्याचा परिणाम झाला आहे. डंकीचं दुसऱ्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केवळ 20 कोटी झालं आहे. तर तिसऱ्या दिवशी डंकीनं 26 कोटींची कमाई केली आहे.

कसा आहे डंकी?

जवान,पठाणनंतर शाहरुख खानचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहे. डंकीमध्ये चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. या चित्रपटात इंग्लडंला जाण्यचं स्वप्न बघणाऱ्या मित्रांची गोष्ट आहे. ज्यांच्याकडे व्हिजा,पासपोर्ट नसताना ते अवैध पद्धतीने इंग्लडंला जातात. या चित्पटात कॉमेडी आहे, खूप इमोशन आहे आणि थोडी अॅक्शनही आहे.

Web Title: Dunki box office collection day is 26 crore nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2023 | 02:49 PM

Topics:  

  • entertainment
  • Rajkumar Hirani
  • Shah Rukh Khan
  • Tapasee Pannu

संबंधित बातम्या

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा
1

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय
2

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’
3

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

BookMyShow वर ‘धुरंधर’चा दबदबा कायम! ‘पुष्पा २’सह ९ चित्रपटांना टाकलं मागे, ट्रेंडिंग लिस्टवर ऐतिहासिक कामगिरी
4

BookMyShow वर ‘धुरंधर’चा दबदबा कायम! ‘पुष्पा २’सह ९ चित्रपटांना टाकलं मागे, ट्रेंडिंग लिस्टवर ऐतिहासिक कामगिरी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK: भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवने पुन्हा सलमान अली आगाला दाखवली जागा, No Handshake Policy सुरूच

IND vs PAK: भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवने पुन्हा सलमान अली आगाला दाखवली जागा, No Handshake Policy सुरूच

Feb 15, 2026 | 07:36 PM
Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Feb 15, 2026 | 07:20 PM
”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”

”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”

Feb 15, 2026 | 07:18 PM
सामन्यातील जाहिरातींचे दर भिडले गगनाला, एका ओव्हरमध्ये किती कमाई, 1 बॉलची किंमत किती?

सामन्यातील जाहिरातींचे दर भिडले गगनाला, एका ओव्हरमध्ये किती कमाई, 1 बॉलची किंमत किती?

Feb 15, 2026 | 07:13 PM
गहू-साखर निर्यातीला केंद्राने दिली मान्यता; शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय

गहू-साखर निर्यातीला केंद्राने दिली मान्यता; शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय

Feb 15, 2026 | 07:11 PM
Thailand फिरायला जाताय? व्हिसा नियमांत झाले मोठे बदल, ‘हे’ माहीत नसल्यास विमानतळावरूनच व्हावं लागेल परत

Thailand फिरायला जाताय? व्हिसा नियमांत झाले मोठे बदल, ‘हे’ माहीत नसल्यास विमानतळावरूनच व्हावं लागेल परत

Feb 15, 2026 | 07:07 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.