Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपारिक पद्धतीने पार पडणार इंद्रायणी अधोक्षजचा लग्नसोहळा, गोपाळ- इंदूच्या नात्यात अनपेक्षित वळणं

लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात... जन्मभराचे ऋणानुबंध. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आणि हाच क्षण आता आपल्या अधू आणि इंदूच्या आयुष्यात आला आहे. मोठ्या धुमधडाक्यात या दोघांचे लग्न होणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 04, 2025 | 08:34 PM
पारंपारिक पद्धतीने पार पडणार इंद्रायणी अधोक्षजचा लग्नसोहळा, गोपाळ- इंदूच्या नात्यात अनपेक्षित वळणं

पारंपारिक पद्धतीने पार पडणार इंद्रायणी अधोक्षजचा लग्नसोहळा, गोपाळ- इंदूच्या नात्यात अनपेक्षित वळणं

Follow Us
Close
Follow Us:

लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात… जन्मभराचे ऋणानुबंध. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आणि हाच क्षण आता आपल्या अधू आणि इंदूच्या आयुष्यात आला आहे. मोठ्या धुमधडाक्यात या दोघांचे लग्न होणार आहे. ज्या क्षणाची वाट अधूसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता तो क्षण आता जवळ आला आहे.एकीकडे इंदू आणि अधू यांच्या नव्या नात्याची सुरुवात होणार आहे. पण, गोपाळ हे पचवू शकेल का ? गोपाळ आणि इंदूच्या नात्यात अनेक अनपेक्षित वळणं आली, कधी गैरसमज तर कधी प्रेम तर कधी भांडणाची वादळं, कधी दुरावा. शेवटी गोपाळने इंदूला शेवटचा पर्याय दिला कि लग्न झाल्यावर मुंबईमध्ये स्थायिक होऊया पण इंदूला ते मान्य नव्हते. विठूची वाडी, तिची माणसं आणि तिचे शाळेचं स्वप्नं सोडून तिला जाणे मान्य नव्हते.

प्रतीक्षा संपली! बहुप्रतिक्षित ‘पंचायत सीझन ४’ची रिलीज डेट जाहीर; कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

हे घडत असतानाच व्यंकू महाराजांना कळणं अधूचे इंदूवर जीवापाड प्रेम आहे आणि त्यांनी इंदूला अधूशी लग्नसाठी विचारणा करणं. आणि हे होताच इंदूची झालेली द्विधा मनःस्थिती अखेर विठू पंढरपूरकरने सोडवली. इंदूने अधूसोबत लग्नासाठी होकार दिला असून ती आता तिच्या निर्णयावर ठाम आहे. आता अखेर तो शुभ दिवस आला आहे. मंडप सजला आहे, तोरण लागली आहेत. मुहूर्त देखील निघाला आहे, स्थळ देखील निश्चित झाले आहे. तेव्हा आपल्या इंदू – अधूच्या लग्नाला नक्की यायचं हा ! नक्की या… इंद्रायणी मालिकेचा शुभमंगल सोहळा ८ जून दीड तासाचा विशेष भाग दु. १ आणि संध्या ७ वा. कलर्स मराठीवर.

धर्माच्या भिंती तोडून अभिनेत्री हिना खानने लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, पाहा लग्नाचे पहिले Photos

अधू – इंदू यांचा विवासोहळा पार पडणार आहे. लग्नासाठी इंदूचा खास मराठमोळा लूक असणार आहे नऊवारी साडी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये इंदू खूप सुंदर दिसत आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे. लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे. होम, सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळ्या विधी पार पडणार आहेत. खऱ्या अर्थाने अधूला इंदूची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे. इतक्या दिवसांनंतर या दोघांच्या आयुष्यात आलेला हा आनंद असाच टिकून राहो अशीच ईश्वर चरणी प्रार्थना !

‘जर तर ची गोष्ट’ नाटकाचं नाणं खणखणीत, २५० व्या प्रयोगावर प्रिया बापटची स्पेशल पोस्ट

आनंदीबाई म्हणजेच अनिता दाते म्हणाली, “आमच्या मालिकेत आता अधोक्षज आणि इंद्रायणीच्या लग्नाचं शूटिंग सुरूआहे. जे खूपच थाटामाटात आणि पारंपरिक पध्द्तीने पार पडणार आहे. ज्यासाठी उत्तम साड्या, नवीन कपडे, दागिने यांची खरेदी केली आहे. संपूर्ण विठूची वाडी लग्नाला उपस्थित आहे. लग्नासाठी घरी लाडू बनवले आहेत, बरीच जय्यत तयारी केली आहे. आनंदीबाई अजिबात खुश नाहीये कि अधू इंद्रयणीसोबत लग्न करतो आहे पण तरी मुलाच्या सुखासाठी सगळं व्यवस्थितरित्या पार पाडलं जातं आहे. लग्नाचे शूट एक आठवडा सुरु आहे ज्यामध्ये हळद, मेहंदी असे सगळे कार्यक्रम आहेत. यात मला सांगावसं वाटेल कि, लग्नाचं शूट सुरु होतं आणि कन्यादान शूट होत असताना इंदू म्हणजेच कांचीला रडू कोसळलं तो आमच्यासाठी खुपचं भावुक क्षण होता, आम्ही सगळ्यांनीच तिला आधार दिला. मालिकेत अधूचे पहिले लग्न मोडले आणि आता इंदुसोबत लग्न होत असल्याने जो मांडव उभारला होता तो जवळपास २ – ३ आठवड्यापासून तसाच आहे. खूप पाऊस, हवा यामुळे शूट करणं अवघड गेले, पण आमच्या टीमने हेही शिवधनुष्य अगदी छान पार पाडलं असं म्हणायला हरकत नाही.”

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सुस्साट, देशभरात जमावला करोडोंचा गल्ला

असं म्हणतात सात जन्माच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. आयुष्याच्या जोडीदाराची कुठल्यातरी टप्यावर भेट हि लिहूनच ठेवलेली असते. पण नियतीच्या खेळीत अडकलेले दोन जीव अधू – इंदू एकत्र कसे येणार ? इंदू आणि अधूच्या नात्याला आनंदी मनापासून स्वीकारेल का? या परिस्थितीत अधूची खंबीर साथ इंदूला मिळणार ? पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा नक्की पहा इंद्रायणी.

Web Title: Indrayani colours marathi serial track indrayani and adhoksha wedding ceremony will be held in traditional manner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • marathi serial news
  • marathi serial update
  • serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

लक्ष्मीच्या पाउलांनी मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची एंट्री, लवकरच सुरु होणार नवा अध्याय
1

लक्ष्मीच्या पाउलांनी मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची एंट्री, लवकरच सुरु होणार नवा अध्याय

Sun Marathi Serial: गोड आठवणी, लहानपणाची धमाल,बालदिनानिमित्त प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी शेअर केल्या आठवणी
2

Sun Marathi Serial: गोड आठवणी, लहानपणाची धमाल,बालदिनानिमित्त प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी शेअर केल्या आठवणी

Colors Marathi Serial: तेजा – हर्षितचा लग्नसोहळा ठरणार खास,‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये कन्यादानाच्या परंपरेवर नवा प्रश्नचिन्ह
3

Colors Marathi Serial: तेजा – हर्षितचा लग्नसोहळा ठरणार खास,‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये कन्यादानाच्या परंपरेवर नवा प्रश्नचिन्ह

Colors Marathi Serial: नियतीचा खेळ सुरू; ‘आई तुळजाभवानी’ मध्ये जगदंबा आणि महादेव यांची अद्भुत भेट
4

Colors Marathi Serial: नियतीचा खेळ सुरू; ‘आई तुळजाभवानी’ मध्ये जगदंबा आणि महादेव यांची अद्भुत भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.