Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“काजळवाली” गाणं प्रदर्शित; निखिल कोष्टी आणि आचल चव्हाणची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

. एक सुंदर संदेश देत एका गावातली अनोखी प्रेमकथा या गाण्यामधून मांडली आहे. सध्या या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 28, 2026 | 03:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

जळगावच्या मातीतला मराठमोळा अभिनेता निखिल कोष्टी मराठी संगीत इंडस्ट्रीमध्ये आपलं स्वतःच स्थान निर्माण करत आहे. त्याच्या “नाद तुझा लागला”, “मामाच पत्र हरवलं” आणि “बाप्पा तुझी आस” या गाण्यांच्या यशानंतर, अभिनेता, गीतकार आणि निर्माता म्हणून त्याचं नवीन गाणं “काजळवाली” प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अभिनेता निखिल कोष्टी आणि अभिनेत्री आचल चव्हाण यांनी या गाण्यात काम केलं आहे. तर या गाण्याचे दिग्दर्शन प्रेम बडगुजर यांनी केलं आहे. हे गाण मयूर मोरेने गायलं असून गाण्याच संगीत विजय धुमाळ याने केल आहे. तिच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी तो स्वतःची स्वप्न विसरला पण जेव्हा ती वकील होऊन गावात परतली तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या कष्टाच फळ मिळालं. एक सुंदर संदेश देत एका गावातली अनोखी प्रेमकथा या गाण्यामधून मांडली आहे. सध्या या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे.

निखिल कोष्टी या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो,”मी मूळचा जळगावचा आहे. मला लहानपणापासूनच संगीताची खूप आवड आहे. माझ्या “नाद तुझा लागला”, “मामाचं पत्र हरवलं” आणि “बाप्पा तुझी आस” या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी काजळवाली हे गाणं घेऊन आलो आहे. आणि हे गाणं ही प्रेक्षकांना आवडत आहे. या गाण्याची गंमत अशी की मी २ वर्षापूर्वी एका कार्यक्रमाला गेलेलो तेव्हा मी तिथे एका सुंदर मुलीला पाहील. तिने डोळ्यात काजळ लावल्यामुळे ती अधिक सुंदर दिसत होती. त्यावरून मला या गाण्याच्या ओळी सुचल्या आणि मी ठरवलं आताच्या जेन झी यूथला साजेस अस गाण आपण बनवायचं. तुम्हाला हे गाण आवडलं असेल तर आम्हाला नक्की सांगा. माझ्या सर्व गाण्यांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करावं अशी मी आशा व्यक्त करतो.”

“गरीबाला सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझा देव…”,अजित पवारांच्या निधनाने सूरज चव्हाण भावुक, भावनिक पोस्ट करत म्हणाला….

दिग्दर्शक प्रेम बडगुजर गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतात, “जेव्हा निखिलने मला हे गाण शूट करण्यासाठी विचारलं तेव्हा मी ठरवलं की हे गाण थोड गावरान स्टाइलने शूट करायचं. आम्ही या गाण्याचं शूट जळगावमधील एका सुंदर गावात करायचं ठरवलं. गावात रखरखत्या उन्हात गाण्याच्या टीमने आणि कलाकारांनी गाण्याच शूट केलं. सोशल मीडियावर गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते पाहून समाधान मिळत आहे.”

अजित पवारांचे चित्रपटसृष्टीशी होतं विशेष नातं, मुलाला टीव्हीवर पाहण्याची वडिलांची इच्छा; दादांनी का निवडला राजकारणाचा मार्ग?

Web Title: Kajal wali song released nikhil koshti and aachal chavan pair graces the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi cinema

संबंधित बातम्या

हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? चा दमदार टिकाव!
1

हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? चा दमदार टिकाव!

एक नाही, दोन अवतार! नील भट्टची ‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये दमदार एन्ट्री, मालिकेबाबत व्यक्त केला खास अनुभव
2

एक नाही, दोन अवतार! नील भट्टची ‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये दमदार एन्ट्री, मालिकेबाबत व्यक्त केला खास अनुभव

लक्ष्मीच्या पाऊलांनी फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, धुळ्यात पार पडला शाही विवाहसोहळा, फोटो पाहा
3

लक्ष्मीच्या पाऊलांनी फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, धुळ्यात पार पडला शाही विवाहसोहळा, फोटो पाहा

विजय देवरकोंडाच्या VD14 चं टायटल रिव्हील; ‘राणा बाली’मध्ये झळकणार रश्मिका मंदाना ,रिलीज डेट जाणून घ्या
4

विजय देवरकोंडाच्या VD14 चं टायटल रिव्हील; ‘राणा बाली’मध्ये झळकणार रश्मिका मंदाना ,रिलीज डेट जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.